AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC, Head to Head: बंगळुरु आणि दिल्लीमध्ये औपचारिक लढत, कोण मारेल बाजी?

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आजची लढत औपचारिक असली तरी चुरशीची होणार हे नक्की.

RCB vs DC, Head to Head: बंगळुरु आणि दिल्लीमध्ये औपचारिक लढत, कोण मारेल बाजी?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 4:08 PM
Share

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (DC) या संघामध्ये आज सायंकाळी पार पडणार आहे. आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने आजची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक असेल. पण दोन्ही संघाचा यंदाचा फॉर्म पाहता लञत चुरशीची होणार हे नक्की!

यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघ सुरुवातीपासून टॉप 4 मध्येच आहेत. दिल्लीने आतापर्यंच 13 पैकी 10 सामने जिंकत 20 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर आरसीबीने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यातील 8 सामने विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 16 गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

आरसीबी विरुद्ध दिल्ली Head To Head

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि हैद्राबाद हे संघ 26 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये आरसबीचं पारडं जड असून त्यांनी 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा संघ 10 वेळाच विजय मिळवू शकला आहे. तर एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. आज होणारा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

रॉयल चँलेजर्स बंगळुरु-विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन,  कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, ए. नॉर्खिया, आवेश खान

हे ही वाचा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर

SRH vs MI, Head to Head: मुंबई इंडियन्स आणि प्लेऑफमध्ये हैद्राबादचे आव्हान, असा आहे आता पर्यंतचा इतिहास

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(Know Head to head of todays match RCB vs DC match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Royal challengers banglore vs Delhi Captilas)

Follow Us
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात