IPL 2022 RR vs GT Pitch Report : गुजरात विरुद्ध राजस्थान फायनल सामना, रविवारी अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? जाणून घ्या Pitch Report

रविवारी फायनल अहमदाबादमध्ये होणार असून तेथिल हवामान कसं असणार, ते जाणून घ्या...

IPL 2022 RR vs GT Pitch Report : गुजरात विरुद्ध राजस्थान फायनल सामना, रविवारी अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? जाणून घ्या Pitch Report
गुजरात विरुद्ध राजस्थान सामनाImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 8:26 AM

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (GT) 2022 (IPL 2022 )पासून त्यांच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच हंगामात संघाने चमकदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातने ग्रुप स्टेजमधील 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. क्वालिफायर 1 मध्ये, संघाने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्स हा प्लेऑफमध्ये स्थान मिळविणारा तिसरा संघ होता. परंतु निव्वळ धावगतीनुसार ते गुणतालिकेत पहिल्या 2 मध्ये राहिले. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानसाठी गट स्टेज चढ-उतार होता, संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजी अप्रतिम होती. ग्रुप स्टेजच्या 14 मॅचमध्ये राजस्थानने 9 जिंकले आणि 5 मॅच गमावल्या. दरम्यान, रविवारी फायनल अहमदाबादमध्ये होणार असून तेथिल हवामान कसं असणार, ते जाणून घ्या…

नरेंद्र मोदी स्टेडियम पिच रिपोर्ट

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी संथ आहे. इथेच सुरुवातीला गोलंदाजांना मदत होते. स्टेडियम मोठे आहे, त्यामुळे फलंदाजांसाठीही ते सोपे नाही. नाणेफेक निर्णायक ठरणार आहे. येथे प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल.

हे सुद्धा वाचा

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत कोणत्या संघाला किती फरकाने पराभूत केलंय?

  1. वि . सनरायझर्स हैदराबाद – 61 धावांनी विजयी
  2. वि. मुंबई इंडियन्स – 23 धावांनी विजयी
  3. वि. – लखनौ सुपर जायंट्स – 3 धावांनी विजयी
  4. वि. – कोलकाता नाईट रायडर्स – 7 धावांनी विजयी
  5. वि. – दिल्ली कॅपिटल्स – 15 धावांनी विजयी
  6. वि – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 29 धावांनी विजयी
  7. वि. – पंजाब किंग्ज – 6 गडी राखून विजयी
  8. वि. – लखनौ सुपर जायंट्स – 24 धावांनी विजयी
  9. वि. – चेन्नई सुपर किंग्ज – 5 गडी राखून विजयी
  10. विरुद्ध – वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 7 गडी राखून विजयी – (क्वालिफायर 2)

गुजरात टायटन्सने आतापर्यंत कोणत्या संघाला किती गडी राखून पराभूत केलं?

  1. वि. लखनौ सुपर जायंट्स – 5 गडी राखून विजयी
  2. वि. दिल्ली कॅपिटल्स – 14 धावांनी विजयी
  3. पंजाब किंग्ज विरुद्ध – 6 गडी राखून विजयी
  4. विरुद्ध राजस्थान रॉयल्स – 37 धावांनी विजयी
  5. वि. चेन्नई सुपर किंग्ज – 3 गडी राखून विजयी
  6. वि कोलकाता नाईट रायडर्स – 8 धावांनी विजयी
  7. विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – 5 गडी राखून विजयी
  8. विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 6 गडी राखून विजयी
  9. विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – 62 धावांनी विजयी
  10. वि चेन्नई सुपर किंग्ज – 7 गडी राखून विजयी
  11. वि. राजस्थान रॉयल्स – 7 गडी राखून विजयी (क्वालिफायर 1)

रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये फक्त पाऊस पडू नये. म्हणजे आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील फायनल चांगला होऊ शकेल आणि क्रिकेटप्रेमींना आनंद घेता येईल.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.