Deepika Padukone ने कोणासाठी युवराज सिंगला दगा दिला? क्रिकेटरने इशाऱ्यामध्ये काय सांगितलं?

Deepika Padukone Yuvraj Singh Break Up: Deepika Padukone आणि युवराज सिंगमध्ये कधी सुरु झालेलं अफेयर? दीपिका पादुकोणला युवराज सिंगची कुठली गोष्ट नाही आवडायची?

Deepika Padukone ने कोणासाठी युवराज सिंगला दगा दिला? क्रिकेटरने इशाऱ्यामध्ये काय सांगितलं?
yuvraj-deepikaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 9:58 AM

Deepika Padukone Yuvraj Singh Break Up : बॉलिवूड आणि क्रिकेटच 70 च्या दशकापासून नात आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरुवात झाली. आजही बॉलिवूडच्या तारका आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्समध्ये अफेयरच्या बातम्या येत असतात. यात विराट कोहली-अनुष्का शर्मासारखी काही रिलेशनशिप विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतात, तर दीपिका पादुकोण-युवराज सिंगसारखा काही नात्यांचा प्रवास मध्येच थांबतो. आज दीपिका पादुकोणचा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सुरुवातीपासूनच लोकांची नजर चित्रपटांपेक्षा तिच्या व्यक्तीगत आयुष्यावर राहिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकवेळ दीपिका पादुकोणच स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत अफेयर होतं. काही काळानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाल्याच समोर आलं. आज आम्ही तुम्हाला दीपिका-युवराजच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत.

युवराज दीपिकाबद्दल पजेसिव

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 साली दीपिका आणि युवराजच्या अफेयरबद्दल ऐकण्यात आलं होतं. टी 20 वर्ल्ड कपनंतर दोघांची ओळख झाली. लवकरच दोघे परस्परांचे चांगले मित्र बनले. दीपिका आणि युवराजची ही मैत्री लगेच प्रेमात बदलली. त्यानंतर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

दीपिकाला युवराजची कुठली गोष्ट नाही आवडायची?

युवराज दीपिकाबद्दल बराच पजेसिव असल्याच म्हटलं जायचं. हीच गोष्ट दीपिकाला अजिबात आवडत नव्हती. युवराज सिंग दीपिकाच्या प्रोफेशनल लाइफमध्येही हस्तक्षेप करायचा. त्यामुळे दोघांचा लवकरच ब्रेकअप झाला.

युवराजने मुलाखतीत ब्रेकअपच कारण सांगितलं

दीपिकाने अभिनेता रणबीर कपूरसाठी मला सोडलं, असं युवराजने इशाऱ्यांमध्ये सांगितलं होतं. युवराजने एका मुलाखतीत या बद्दल खुलासा केला होता. दीपिका मला डेट करायची. पण तिने आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा तिचा पर्सनल निर्णय होता. त्याच्या नावाचा दीपिकाने काढलेला टॅटू

रणबीर कपूरसोबत दीपिकाच खूपच सीरिरयस अफेयर होता. तिने रणबीरच्या नावाचा टॅटू सुद्धा आपल्या मानेवर गोंदवून घेतला होता. रणबीर बरोबर सुद्धा तिचा काही वर्षांनी ब्रेकअप झाला. त्यानंतर रणवीर सिंग तिच्या आयुष्यात आला. दोघांनी लग्न केलं असून त्यांचा संसार सुखाने सुरु आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.