AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : नेपाळविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक मारत गिल अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Shubman Gill record : टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुबमन गिल याचा नेपाळविरूद्धच्या सामन्यात सूर गवसला. अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून देत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Shubman Gill : नेपाळविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक मारत गिल अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 05, 2023 | 8:21 AM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मधील टीम इंडिया आणि नेपाळमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 10 विकेट्सने विजय मिळवला. आशिया कपमध्ये टीम इंडियाने विजयाचा श्रीगणेशा केला. नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस आल्याने 23 ओव्हरमध्ये 148 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला देण्यात आलेलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नाबाद अर्धशतके करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने सुपर 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात युवा खेळाडू शुबमन गिल याने 67 धावांची नाबाद खेळी करत एका मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुबमन गिलचा दमदार विक्रम

शुबमन गिल याने नाबाद 67 धावांच्या खेळीसह त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1500 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. गिलने वनडेच्या 29 डावांमध्ये आपल्या 1500 धावा पूर्ण केल्यात. त्याआधी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. श्रेयसन 34 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. मात्र आता गिलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुबमन गिल याने 31 जानेवारी 2019 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये डेब्यूमध्ये पदार्पण केलं होत. नेपाळविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो 28 एकदिवसीय सामने खेळला होता. या कालावधीत त्याने 60.29 च्या सरासरीने आणि 102.40 च्या स्ट्राईक रेटने 1,447 धावा होत्या. 18 जानेवारी 2023 मध्ये गिलने द्विशतक झळकवलं होतं.

नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (C), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, ईशान किशन(W), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?