AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर Mithali raj च्या फोटोंची धूम, साडीमध्ये खुललं सौंदर्य

भारताची महान क्रिकेटपटू मिताली राज सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सोशल मीडियावर Mithali raj च्या फोटोंची धूम, साडीमध्ये खुललं सौंदर्य
Mithali-Raj Image Credit source: instagram
| Updated on: Sep 10, 2022 | 4:34 PM
Share

मुंबई: भारताची महान क्रिकेटपटू मिताली राज सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मिताली राज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात Active आहे. वेळो-वेळी मिताली राज आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. क्रिकेटशिवाय मिताली राज भरनाट्यम कलेमध्ये सुद्धा निपुण आहे.

तिचं हे प्रेम कुठे ना कुठे दिसून येतं

भारतीय कला आणि संस्कृतीबद्दल मितालीला आपुलकी आहे. तिचं हे प्रेम कुठे ना कुठे दिसून येतं. मिताली राजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे साडीमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. मिताली राज या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंना मिताली राजने खास कॅप्शन सुद्धा दिलं आहे.

साडीबद्दल मितालीला विशेष प्रेम

मिताली राजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती इंडियन ट्रेडिशनल लुकमध्ये दिसते. एकवेळ मैदानात मिताली आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायची. भारताची ही महान महिला क्रिकेटपटू साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

गुटरगु साडीमध्ये दिसली मिताली

मितालीने जी साडी नेसलीय, तिला गुटरगू साडी म्हणतात. चिमणी सारख्या सुंदर रंगांमुळे कदाचित साडीला हे नाव दिलं गेलं असेल. एक्सेसरीजमध्ये मितालीने चोकर आणि रिंग्सही घातल्या आहेत. मितालीचा हेयरकट सुद्धा खूपच सुंदर दिसतोय. मेकअपबद्दल बोलायच झाल्यास तिने सटल मेकअपची निवड केलीय. मितालीच्या या पोस्टवर युजर्सनी भरपूर कमेंटस केल्या आहेत. काहींनी तिला खूप सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. काहींनी स्टनिंग लूक म्हटलय. काही दिवसांपूर्वी मितालीच्या जीवनावरील ‘शाबाश मिट्ठू’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तापसी पन्नूने या चित्रपटात मितालीची भूमिका साकारली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.