AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 आधी काव्या मारनचा तो डाव इरफान पठाणने ओळखला, फक्त एका सीझनसाठी…’

IPl 2024 सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. या मोसमाला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर इरफान पठाण याने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय म्हणाला आणि त्याचा काव्य मारनसोबत काय संबंध जाणून घ्या.

IPL 2024 आधी काव्या मारनचा तो डाव इरफान पठाणने ओळखला, फक्त एका सीझनसाठी...'
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 05, 2024 | 3:53 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी काही दिवस आती बाकी आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएआधी दोन मोठेो उलटफेर पाहायला मिळाले. त्यातील एक म्हणजे ट्रेडिंग विन्डोमध्ये हार्दिक पंड्या याला मुंबईने आपल्या ताफ्यात घेतलं. आता तो यंदाच्या मोसमामध्ये कर्णधार असणार आहे. तर दुसरीकडे सनरायजर्स संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्स याची निवड करण्यात आलीये.

डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावामध्ये हैदराबाद संघाने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. आता त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावरून टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि समालोचक इरफान पठाण याने नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाला इरफान पठाण?

कमिन्स याने दमदार कामगिरी करत आहे, आताच झालेला वन डे वर्ल्ड कमिन्स याने आपल्या नेतृत्त्वाखाली जिंकून दिला. पण त्याने टी-20 फॉरमॅटमधील त्याची कामगिरी पाहिली तर फारशी काही चांगली नाही. आयपीएलमध्येही पाहिलं तर त्याची कामगिरी फारशी काही चांगली नाही. त्यामुळे कमिन्सला कॅप्टन बनवण्याचा निर्यण हैदराबाद टीम मॅनेजमेंटसाठी आव्हान असणार आहे. बरं कमिन्सला कॅप्टन केलंं मग एडन माार्करम याचं काय होणार? त्याला काय फक्त एकाच सीझनसाठी कॅप्टन करण्यात आलं होतं आणि आता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं इरफान पठाण याने म्हटलं आहे.

दरम्यान, पॅट कमिन्स याच्या नेतृत्त्वाखाली 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाला पराभूत करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. तर त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही फायनलमध्ये टीम इंडियालाच पराभूत केलं होतं. टीम इंडिया दोन्ही पराभव कधीच विसरू शकणार नाही. कारण हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलिया संघाने काढून घेतला होता.

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल फायनल संंघ 2024 :- पॅट कमिन्स (कर्णधार) अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नायक. नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा,  जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी