AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL Auction 2024 मध्ये 10 लाख बेस प्राईज असलेल्या ‘या’ दोन अनकॅप भारतीय खेळाडू झाल्या करोडपती

WPL Most expensive player 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये यंदाच्या मिनी लिलावामध्ये भारताच्या दोन युवा अनकॅप खेळाडू मालामाल झाल्या आहेत. दोघींची बेस प्राईज ही 10 लाख होती मात्र दोघी लिलावामध्ये करोडपती झाल्या आहेत.

WPL Auction 2024 मध्ये 10 लाख बेस प्राईज असलेल्या 'या' दोन अनकॅप भारतीय खेळाडू झाल्या करोडपती
| Updated on: Dec 09, 2023 | 5:19 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग  2024चा लिलाव सुरू असून यामध्ये अनकॅप भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. या लिलावामध्ये चांगल्या-चांगल्या खेळाडू अनसोल्ड राहिल्या, त्यांच्यावर कोणाही बोली लावली नाही. मात्र दोन भारतीय महिला अनकॅप खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली आहे. यामध्ये ज्या दोन अनकॅप खेळाडूंना करोडींची बोली लागली त्या कोणत्या संघाच्या ताफ्यात जाणार आहेत जाणून घ्या.

अंडर 19 खेळाडू वृंदा दिनेश हिची बेस प्राईज 10 लाख रूपये होती. वुंदा दिनेश हिला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चांगलीच लढाई सुरु होती. त्यानंतर यामध्ये यूपी वॉरियर्सनेही सहभाग घेतला. अखेर यूपी वॉरियर्सने वृंदा दिनेश हिला 1.3 कोटी रूपयांना घेतलं.

दुसरी खेळाडू ही काशवी गौतम ही यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमध्ये  सर्वात महागडी खेळाडू ठरली. काशवी गौतम हिला २ कोटी रूपयांची बोली लागली आहे. हमरमनप्रीत कौरपेक्षाही काशवी गौतम हिला जास्त रक्कम बोली लागली आहे. गुजरात जायंट्सने काशवी गौतमसाठी २ कोटी खर्च केले. तिचीसुद्धा बेस प्राईज ही 10 लाख होती. काशवी गौतम ही एक वेगवान  गोलंदाज आहे.

Follow Us
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.