AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये 11 खेळाडू झिरोवर आऊट, आले तसेच गेले

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे एकूण 11 खेळाडू हे झिरोवर आऊट झाले.

Test Cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये 11 खेळाडू झिरोवर आऊट, आले तसेच गेले
stumpsImage Credit source: bcci
| Updated on: Aug 19, 2024 | 11:00 PM
Share

क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड्स होतात आणि ते ब्रेकही होतात. काही रेकॉर्ड्स हे ब्रेक होणं अशक्य असे असतात. तर काही विक्रम मोडीतही निघतात. मात्र काही विक्रम हे असे असतात, ते कुणालाही ब्रेक करावेसे वाटत नाही, कारण ते विक्रमच नकोसे असतात. असाच एक विक्रम आहे, जिथवर 14 संघ संयुक्तरित्या पोहचले आहेत. मात्र तो रेकॉर्ड ब्रेक झालेला नाही. हा रेकॉर्ड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा आहे. नुकतीच वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे पार पडला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 40 धावांनी जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांचे एकूण 11 खेळाडू हे शून्यावर बाद झाले.

एका कसोटी क्रिकेट सामन्यात 11 खेळाडू झिरोवर आऊट होण्याची ही इतिहासातील 14 वी घटना ठरली. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 ऑगस्ट 1988 रोजी झालेल्या सामन्यात दोन्ही संघाचे एकूण 11 खेळाडू झिरोवर आऊट होते. कसोटी क्रिकेटमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ ठरली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण 13 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 11 खेळाडू शून्यावर बाद झाले. मात्र 11 पेक्षा अधिक खेळाडू झिरोवर आऊट झाले नाहीत.

सामन्याबाबत थोडक्यात

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 160 धावा केल्या. त्यानंतर विंडिजला पहिल्या डावात 144 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या डावात 246 धावा केल्या. अशाप्रकारे विंडिजला 263 धावांचं आव्हान मिळालं. विंडिजचा या धावांचा पाठलाग करताना 222 धावांवर डाव आटोपला. दक्षिण आफ्रिकेने यासह हा सामना 40 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

क्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?