
मोहम्मद सिराजने 19 च्या सरासरीने आपल्या वन डे विकेट्स घेतल्या आहेत. या यादीमध्ये सिराज पहिल्या क्रमांकावर आहे.

या यादीमध्ये अमित मिश्रा दुसऱ्या स्थानावर असून त्याने 23.60 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत,

या यादीत जसप्रीत बुमराह 24.09 च्या गोलंदाजी सरासरीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

यानंतर कुलदीप यादव 25.66 च्या गोलंदाजीच्या सरासरीसह चौथ्या स्थानावर आहे.