AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 विश्वचषक स्पर्धेतील या दहा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

यंदाचा विश्वचषक कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतील या दहा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
MCG GroundImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 31, 2022 | 11:48 AM
Share

मेलबर्न : आतापर्यंत प्रत्येक टीमच्या (Team) तीन मॅचेस (matches) झाल्या आहेत. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड (Record) सुद्धा झाले आहेत. या सगळ्यामध्ये श्रीलंकेचे खेळाडू आघाडीवर आहेत. यंदाचा विश्वचषक कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. परंतु रेकॉर्ड झालेल्या दहा महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या…

  1. दक्षिण आफ्रिका टीमने बांग्लादेश टीमच्या विरुद्ध 205 धावा केल्या आहेत.
  2. दक्षिण आफ्रिका टीमने बांग्लादेश टीमच्या विरुद्ध 104 धावांनी विजय मिळविला आहे.
  3. श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज कुसल मेंडिस याने आतापर्यंत 180 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 156.52 इतका आहे.
  4. आफ्रिकेच्या रिली रोसो याने बांगलादेशच्या विरोधात 109 रणांची खेळी केली आहे.
  5. आफ्रिकेच्या रिली रोसो याने आतापर्यंत 8 षटकार मारले आहेत.
  6. श्रीलंका टीमचा गोलंदाज वानिंदु हसरंगा याने 6 सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत.
  7. इंग्लंडचा गोलंदाज सेम करन ने आफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 3.4 ओव्हरमध्ये 10 रण देऊन पाच विकेट घेतल्या आहेत.
  8. दक्षिण अफ्रीकेचा विकेटकीपर क्विंटन डिकॉक याने चांगली विकेट किपिंग करुन सहा जणांना बाद केले आहे.
  9. दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसो आणि क्विंटन डिकॉक या दोघांनी 168 धावाची महत्त्वपुर्ण भागादारी केली आहे.
  10. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने सहा मॅचमध्ये सहा कॅच पकडले आहेत.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?