AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभमन गिल दहा वर्ष मोठ्या या मुलीशी लग्न करणार ? एक्ट्रेस मौन तोडत म्हटले…

shubman gill marriage: सोशल मीडियावरील चर्चेनंतर मला सकाळपासून अभिनंदनाचे संदेश मिळू लागले आणि मी या चर्चांना नकार देऊन कंटाळले. शेवटी, मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.

शुभमन गिल दहा वर्ष मोठ्या या मुलीशी लग्न करणार ? एक्ट्रेस मौन तोडत म्हटले...
shubman-gill
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 03, 2024 | 11:19 AM
Share

भारतीय क्रिकेट शुभमन गिल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. गुजरातकडून खेळताना तो चमक दाखवू शकला नाही. परंतु आता शुभमन गिल हा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या टीव्ही कलाकार रिद्धिमा पंडित हिच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांचा विवाह येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. सोशल मीडियावरील चर्चांनुसार डिसेंबरमध्ये जयपूरमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. यासंदर्भात शुभमन गिल याच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. परंतु ‘बहू हमारी रजनीकांत’ मालिकेतील रिद्धिमा हिने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लग्नाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले नाव

शुबमन गिल याच्या लग्नाच्या चर्चा अधूमधून सुरु असतात. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरसोबतच्या नात्याच्या तो चर्चेत आहे. त्याचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. त्यात सारा अली खानचेही नाव जोडले गेल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पण कॉफी विथ करणच्या ताज्या सीझनमध्ये सारा अली खानने यावर खुलासा केला. तिने म्हटले की ‘चाहत्यांचा साराबाबत गैरसमज झाला आहे.’

काय म्हणाली रिद्धिमा

रिद्धिमा हिने म्हटले आहे की, शुभमन गिल याला ती वैयक्तीक ओळखतही नाही. सोशल मीडियावरील चर्चेनंतर मला सकाळपासून अभिनंदनाचे संदेश मिळू लागले आणि मी या चर्चांना नकार देऊन कंटाळले. शेवटी, मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. मी लग्न करत नाही. माझ्या जीवनातील महत्वाचा निर्णय झाल्यास मी स्वत: कळवणार आहे, असे तिने म्हटले आहे.

कोण आहे रिद्धिमा पंडित

रिद्धिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेमधून खूप प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे ती रातोरात स्टार झाली. यामध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती. रिद्धिमा ‘खतरा खतरा’ सारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. एकता कपूरच्या बेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.

Follow Us
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर