Smriti Mandhana: पोरी मानलं तुला! सांगलीकर स्मृती मानधनाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, 22 वर्षात पहिल्यांदाच…

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने एक मोठा पराक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये स्मृतीने छोटी खेळी खेळली पण पराक्रम मोठा केला आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 1:14 PM
1 / 5
जपानमधील ऐची-नागोया येथे 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया असा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून दमदार सुरूवात केली.

जपानमधील ऐची-नागोया येथे 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया असा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून दमदार सुरूवात केली.

2 / 5

या सेमीफायनलमध्ये स्मृती मानधनाने 37 धावांची खेळी केली. खेळी जरी छोटी असली तरीही तिचा पराक्रम हा मोठा आहे.

3 / 5

टीम इंडियाची ओपनर स्मृती मानधना महिला टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने 9 धावा करताच हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला.

4 / 5

स्मृतीने न्यूझीलंडची दिग्गज खेळाडू सुझी बेट्सला मागे टाकले. आता महिला टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे.

5 / 5

स्मृती मानधनाच्या नावावर सध्या 4765 धावा आहेत. तर सुझी बेट्सच्या नावावर 4758 धावा होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us