Smriti Mandhana: माझ्यासोबत चिटिंग झाली…स्मृती मानधनाने त्या रात्रीबद्दल सगळं बोलून दाखवलं

Smriti Mandhana News: स्मृती मानधनाने आता एक मुलाखत दिली आहे, या मुलाखतीची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 2:38 PM
1 / 5
स्मृती मानधनाने नुकताच एका ठिकाणी मुलाखत दिली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने आपल्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केले आहे.

स्मृती मानधनाने नुकताच एका ठिकाणी मुलाखत दिली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने आपल्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केले आहे.

2 / 5

स्मृती मानधना म्हणाली की, "क्रिकेटमध्ये अनेकदा चढउतार येत असतात. पण कधी माझ्यासोबत चिटिंग झाली वेगैरे असे म्हणू शकत नाही. जेव्हा जेव्हा मी क्रिकेटचा उच्चार करते तेव्हा ते माझ्या आतमधून बोलते."

3 / 5

आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती? असा प्रश्न स्मृतीला विचारल्यावर, तिने थोडा विचार करून उत्तर दिले की "माझ्या मते क्रिकेट वर्ल्ड कपविषयी असेल, " असं स्मृती म्हणाली.

4 / 5

"मी नेहमी क्रिकेटविषयीच बोलते, कोविडच्या वेळेस क्रिकेट खेळणे खूप अवघड झाले होते. सगळं काही थांबले होते. एका खोलीत तुमचे क्रिकेट मर्यादित राहिले होते," असे स्मृतीने म्हटलं.

5 / 5

"माझ्या कुटूंबात लोक काय म्हणतील याचा विचार करणारे लोक कमी आहेत. मी माझे निर्णय घेऊ शकते. माझ्या आई वडिलांनी मला सांगितले आहे की, तुला जे काही करायचंय ते कर."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us