AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेत झाली पहिली हॅट्ट्रिक, गोलंदाजाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

पण कालच्या सामन्या श्रीलंका टीम विजयी झाली. त्यांनी युएसई टीमचा पराभव केला.

T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेत झाली पहिली हॅट्ट्रिक, गोलंदाजाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल
karthik meyappanImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 19, 2022 | 7:27 AM
Share

मेलबर्न : रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु झालेल्या विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेची रंगत हळूहळू वाढायला सुरुवात झाली. छोट्या टीमची कामगिरी पाहून अनेकांच्या भुवया नक्की उंचावल्या असणार, कारण नामिबियाच्या (Namibia) टीमने श्रीलंका टीमचा पहिल्या सामन्यात पराभव केला. तर स्कॉटलंड टीमने वेस्ट इंडिज टीमचा पराभव केला. त्यामुळे यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

काल श्रीलंका टीमचा दुसरा सामना युएईसोबत होता. कालच्या सामन्यात श्रीलंका टीमने सावधगिरी बाळगली होती. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर टीका झाली होती. काल झालेल्या सामन्यात युएईच्या युवा खेळाडूने विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅट्रीक केली.

कार्तिक मयप्पनचे 15 वी ओव्हर

14.1 षटके – 2 धावा 14.2 षटके – 1 धाव 14.3 षटके – एकही धाव नाही 14.4 षटके – भानुका राजपक्षे, झेलबाद 14.5 षटके – चारिथ असलंका, झेलबाद 14.6 षटके – दासून शनाका, क्लीन बोल्ड.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

पण कालच्या सामन्या श्रीलंका टीम विजयी झाली. त्यांनी युएसई टीमचा पराभव केला.

संयुक्त अरब अमिराती

सीपी रिझवान (कर्णधार), वृत्त अरविंद, चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, जवर फरीद, काशिफ दाऊद, कार्तिक मयप्पन, अहमद रझा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबीर अली, अलीशान शराफू, अयान माझे.

श्रीलंकेचा संघ दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षा, जेफ्री वांडर्से, चमुना चमुना, चमिना दशमन ), लाहिरू कुमारा , दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ