AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत नवे खेळाडू सामील, जॉस बटलर 625 धावांसह अव्वल स्थानावर

आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जॉस बटलर 625 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर शिखर धवन आणि फाफ डू प्लेसिस टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे.

Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत नवे खेळाडू सामील, जॉस बटलर 625 धावांसह अव्वल स्थानावर
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत नवे खेळाडू सामीलImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई – आयपीएल 2022 चे 60 सामने आत्तापर्यंत खेळले गेले आहेत, परंतु आयपीएलच्या (IPL 2022) सुरुवातीपासून राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरचे (Jos Buttler) ऑरेंज कॅप (Orange Cap) शर्यतीत वर्चस्व कायम आहे. तसेच पर्पल कॅपवर लेगस्पिनर युजवेंद्र चहलनेही बराच काळ कब्जा केला होता. परंतु पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर अखेर वानिंदू हसरंगाने ही कॅप आपल्या नावावर केली आहे. हसरंगा आणि चहल यांच्या नावावर या मोसमात 23-23 विकेट्स आहेत. दोघांनी आत्तापर्यंत समान विकेट घेतल्याने पुढच्या सामन्यात यांच्यात रेस पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे.

ipl

कोण कितव्या स्थानी?

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हे खेळाडू सामील

आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जॉस बटलर 625 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर शिखर धवन आणि फाफ डू प्लेसिस टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे. तर 70 धावांची तुफानी इनिंग खेळणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पर्पल कॅप हसरंगाकडे…

पंजाब किंग्जविरुद्ध 4 षटकांच्या कोट्यात 15 धावांत दोन बळी घेणार्‍या आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने युझवेंद्र चहलकडून पर्पल कॅप हिसकावली आहे. हसरंगा आणि चहल यांनी या हंगामात 23-23 विकेट घेतल्या आहेत, परंतु चांगल्या ईकोनॉमीमुळे ही कॅप आरसीबीच्या गोलंदाजाच्या पारड्यात पडली आहे.

दुसरीकडे, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आरसीबीविरुद्ध तीन विकेट घेत 21 विकेट्ससह या दोन गोलंदाजांच्या यादीत आहे. हर्षल पटेलनेही 18 विकेट घेत टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.