AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी वैभव सूर्यवंशीच्या 10 वीच्या मार्कशीटवर प्रश्नचिन्ह तर, आता दाढी-मिशी वादात

14 वर्षांचा असलेल्या वैभव सूर्यवंशीचा दाढी-मिशी असेलला फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यावरून आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. वैभव सूर्यवंशी कृत्रिमपद्धतीने दाढी-मिशी वाढवतो का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. मात्र याबाबतीत त्याच्या प्रशिक्षकांनी दाढी आणि मिशा वाढवण्याबद्दल काय सांगितलं ते पाहुयात.

आधी वैभव सूर्यवंशीच्या 10 वीच्या मार्कशीटवर प्रश्नचिन्ह तर, आता दाढी-मिशी वादात
Vaibhav SuryavanshiImage Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 19, 2025 | 4:49 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून वैभव सूर्यवंशी सतत चर्चेत येताना दिसत आहे. आधी त्याच्या 10 वीच्या मार्कशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेले. तर आता त्याच्या दाढी-मिशीवरून त्याला ट्रोल केलं जात आहे. वैभव सूर्यवंशीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दाढी असलेला दिसत आहे. तर 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी खरोखरच दाढी वाढवतो का? शेवटी, त्या फोटोमागील सत्य काय आहे? सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हा प्रश्न अधिकच चर्चेत आला आहे.

 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कृत्रिम पद्धतीने दाढी-मिशी वाढवतो? 

सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या फोटोमागे काय सत्य आहे ते जाणून घेऊयात.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये दिसत आहे. त्याला दाढी आणि मिशा दोन्ही असल्याचं त्या फोटोमध्ये दिसत आहे. फोटोमधील त्याची दाढी आणि मिशा पाहून असे वाटत नाही की वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा आहे.

वैभव सूर्यवंशीच्या व्हायरल फोटोमागील सत्य काय?

जेव्हा तुम्ही ज्या X अकाउंटवरून पोस्ट केलेला वैभव सूर्यवंशीचा दाढी आणि मिशी असलेला फोटो पाहून तुम्हाला कळेल की ते एक खोटं अकाउंट असल्याचं लक्षात येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की व्हायरल होत असलेला फोटो वैभव सूर्यवंशीचा खरा फोटो नाही. तो एक बनावट फोटो तयार करण्यात आला आहे. कदाचित हे फक्त व्यंग्य म्हणूनही ते केलेलं असू शकतं.

वैभव सूर्यवंशीच्या दाढी आणि मिशांविषयी त्याच्या प्रशिक्षकाने काय म्हटलं?

वैभव सूर्यवंशीच्या दाढी आणि मिशीशी संबंधित बाब आणखी खोटी ठरते जेव्हा त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी टीव्ही 9 हिंदीला सांगितलं की वैभवची शरीरयष्टी अशी आहे की तो त्याच्या वयापेक्षा थोडा मोठा दिसतो. पण जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अजून मिशा-दाढी आलेली नाही.

Follow Us
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...