Airtel Plan : एअरटेलचा युजर्सना दणका, या रुपयांच्या प्रसिद्ध प्लॅनबाबत मोठा निर्णय; होणार मोठा तोटा; वाचा काय बदलणार?

Airtelच्या ₹161 डेटा वाउचरमध्ये काही सर्कलनुसार बदल करण्यात आले असून, कुठे 12GB डेटा 30 दिवसांसाठी मिळत आहे तर कुठे 15GB डेटा देऊन Validity फक्त 15 दिवस करण्यात आली आहे.

Airtel Plan : एअरटेलचा युजर्सना दणका, या रुपयांच्या प्रसिद्ध प्लॅनबाबत मोठा निर्णय; होणार मोठा तोटा; वाचा काय बदलणार?
airtel recharge news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 9:15 PM

एअरटेलमध्ये १६१ च्या डेटा प्लॅन विषयी तुम्ही ऐकलंच असेल. १६१ च्या प्लॅनमध्ये भरपूर डेटा मिळल्याने एअरटेल यूजर खूश होते. पण आता त्यातच एअरटेलने एक मोठा ट्विस्ट आणला आहे. या प्लॅनसाठी मिळणारी वैधता चक्क अर्धी करण्यात आली आहे. म्हणजे टेस्टी,यम्मी मोठा पिझ्झा ऑर्डर केला आणि खायला फक्त ५ मिनिटे. अशी काही अवस्था आता एअरटेल यूजरची होणार आहे. १६१ मध्ये नेमका किती डेटा मिळणार आणि त्याची लिमिट किती असणार जाणून घेऊया

Airtel 161 प्लॅन कसा आहे.

Airtel 161GB चा प्लॅन हा डेटा वाऊचर आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांचा मोबाईल आगीपासूनच बेस प्रीपेड प्लॅन सक्रिय आहे, त्यांना अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी हे वाऊचर रिचार्ज करता येते. या प्लॅनसोबत स्वतंत्र कॉलिंग किंवा sms बेनिफिट मिळत नाही.

दिल्लीमध्ये 12GB डेटा आणि 30GB दिवसांची वैधता

दिल्लीमध्ये सर्कलमध्ये 161GB च्या प्लॅनमध्ये 161GB च्या प्लानचे जुने फायदे सध्या कायम आहेत. येथे ग्राहकांना ३० दिवसांच्या वैधतेसह एकूण 12GB डेटा मिळतो. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा sms ची सुविधा दिली जात नाही.

चेन्नईमध्ये डेटा वाढला, पण वैधता झाली निम्मी

चेन्नईच्या सर्कलमध्ये Airtel या प्लानमध्ये बदल केला आहे. येथे 161GB मध्ये मिळणारा डेटा 12GB वरून वाढवून 15GB करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी प्लानची वैधता ३० दिवसांवरून कमी करून फक्त 15GB दिवस वापरण्यासाठीचा कालावधी निम्मा झाला आहे.

इतर नेटवर्क सर्कलमध्येही बदल

इतर काही सर्कलमध्येही 161GB च्या प्लानच्या वैधतामध्ये बदल करण्यात आले आहेत. डेटा वैधता वाढवण्यात आला असला तरी काही ठिकाणी वैधता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्लानची किंमत 161GB इतकीच असली तरी ग्राहकांना मिळणाऱ्या एकूण फायद्यांमध्ये सर्कलनुसार फरक पडत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us