AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत नवीन नेत्यांना संधी, एकूण ८३ सचिवांची नियुक्ती जाहीर….

काँग्रेसने आपल्या सचिवांची यादी जाहीर केली आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एकूण ८१ सचिवांची केली नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत नवीन नेत्यांना संधी, एकूण ८३ सचिवांची नियुक्ती जाहीर....
rahul gandhi
| Updated on: Nov 19, 2026 | 11:27 PM
Share

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सचिव पदांच्या नियुक्त्या काँग्रेसने आज जाहीर केल्या आहेत. देशभरातील राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना तेलंगणा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सचिव म्हणून यु.बी.व्यंकटेश, रेहान चिस्ती, योगींदर योगी आणि एफ जक्कापणवार यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशानुसार या सचिवांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसने आपल्या संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल केले असून आपल्या संघटनेतील एकूण ८३ सचिवांची नियुक्ती जाहीर केली आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीची ही यादी आहे. या यादीत महाराष्ट्राचे सचिव म्हणून यु.बी.व्यंकटेश, रेहान चिस्ती, योगींदर योगी आणि एफ जक्कापणवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सचिन सावंत यांना तेलंगणा राज्याची जबाबदारी दिली आहे. तर रवींद दळवी यांना पंजाब राज्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्त्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केल्या आहेत.  या सचिवांच्या मुलाखती स्वत:  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतल्या होत्या असे म्हटले जात आहे.

येथे पोस्ट वाचा –

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ