अ‍ॅपलचा स्वस्त 5G iPhone बाजारात दाखल, जाणून घ्या काय आहेत फिचर्स

अ‍ॅपलचा स्वस्त 5G iPhone बाजारात दाखल, जाणून घ्या काय आहेत फिचर्सपल ने सर्वात स्वस्त 5G iPhone बाजारात दाखल केला आहे. हा फोन A15 Bionic चिपसेट सह येतो. यामध्ये 12 MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे

अ‍ॅपलचा स्वस्त 5G iPhone बाजारात दाखल, जाणून घ्या काय आहेत फिचर्स
i phone
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:11 PM

अ‍ॅपलने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त (5G iPhone) बाजारात दाखल केला आहे. कंपनीने या हँडसेटसोबत iPhone 13 आणि (iPhone 13 Pro) हे नवीन आकर्षक रंगाच्या व्हेरिंएटसह बाजारात उतरवला आहे. Apple iPhone SE 5G च्या डिझाईनमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला नाही. आता या स्मार्टफोनला 5G चे बळ देण्यात आले आहे. भारतीय मोबाईलधारकाला डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने हा बदल केला आहे. वाढत्या स्पर्धेत अ‍ॅपलची क्रेझ मध्यमवर्गीय वर्गात आहे. पहिल्यांदा अ‍ॅपलने iPhone SE 5G दाखल केला आहे. फोन A15 Bionic चिपसेट सह येतो. यामध्ये 12 MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 2020 मध्ये iPhone SE ही सीरीज सुरु करण्यात आली होती. त्यात थोडा बदल करुन हा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आला आहे. नवीन प्रोसेसरसह बँटरीवर ही दमदार काम झाल्याने आता हा फोन त्यांना भूरळ घालणार यात शंका नाही.

  1. खास फिचर्स Apple iPhone SE 5G हा जुन्या डिझाईनसह बाजारात उतरवण्यात आला आहे.iPhone SE या 2020 मधील यशस्वी सिरीजसह हा फोन पदार्पण करत आहे.
  2. या स्मार्टफोन मध्ये 4.7 inch ची Retina HD Screen देण्यात आली आहे. फोनच्या मागील आणि समोरील अशा दोन्ही बाजुला प्रोटेक्टिव ग्लास देण्यात आला आहे.
  3. iPhone SE 5G च्या प्रोटेक्टिव ग्लास तोच वापरण्यात आला आहे, जो iPhone 13 मध्ये उपयोगात आणण्यात आला आहे. नव्या दमाच्या iPhone SE 5G मध्ये अॅपलने A15 Bionic चिपसेट दिला आहे. हाच चिपसेट iPhone 13 मध्ये उपयोगात आणण्यात आला आहे.
  4. यासोबतच या स्वस्त फोनमध्ये इतर अनेक फिचर्सचा भडीमार करण्यात आला आहे. लेटेस्ट चिपसेट हा 6-Core CPU, 4- core GPU आणि 16-core Neural Engine या फिचर्ससह मिळतो.
  5. तो लाईव्ह टेक्स वापरास परवानगी देतो. याचा 12 MP रिअर कॅमेरा Smart HDR 4, Photographic Styles, Deep Fusion वैशिष्ट्यांसह येतो.
  6. हा हँडसेट iOS 15 सह पदार्पण करत आहे. या स्मार्टफोनला फास्ट चार्जिग करता येते मात्र फोनच्या बॉक्ससोबत चार्जर मिळणार नाही.

iPhone SE 5G Price in India : Apple iPhone SE 5G ची अमेरिकेतील किंमत 429 डॉलर आहे. 64जीबी व्हेरिएंट मोबाईलसाठी ही किंमत आकारण्यात येत आहे. भारतात या फोनची किंमत 43,900 रुपये असेल जी iPhone SE 2020 पेक्षा जास्त आहे. iPhone SE 2020 चे बेसिक मॉडेलची किंमत 42,500 रुपेय इतकी होती.

इतर बातम्या

Two-wheeler sales fell : दुचाकीचे चाक ‘रुतले’! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

Share Market | 4 दिवसांत 6% पेक्षा जास्त पडझड! गुंतवणूकदारांचे तब्ब 11.28 लाख कोटी बुडाले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.