दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!

भारतात बहुतांश लोक दिवाळी सणानिमित्त काही ना काही खरेदी करतात. अनेक लोक कार, बाईक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यदेखील खरेदी करतात. यंदाच्या दिवाळीत जर तुम्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर या पाच कार नक्की पाहा. या कार्सवर चांगल्या ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.

दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग या पाच कार बघाच!
| Updated on: Oct 13, 2020 | 8:00 PM