Flipkart Big Saving Days Sale: 15,000 रुपयांच्या रेंजमधील टॉप स्मार्टफोन्सवर तब्बल 27 टक्के डिस्काऊंट

फ्लिपकार्ट (Flipkart) ही ई-कॉमर्स कंपनी बिग सेव्हिंग डेज सेलसह (Flipkart Big Saving Days Sale) परत आली आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देशात उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम मिड रेंज स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट्स आणि ऑफर्स सादर करत आहे.

Flipkart Big Saving Days Sale: 15,000 रुपयांच्या रेंजमधील टॉप स्मार्टफोन्सवर तब्बल 27 टक्के डिस्काऊंट
Flipkart Big Saving Days Sale
Image Credit source: Flipkart
अक्षय चोरगे

|

Apr 12, 2022 | 1:45 PM

मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) ही ई-कॉमर्स कंपनी बिग सेव्हिंग डेज सेलसह (Flipkart Big Saving Days Sale) परत आली आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देशात उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम मिड रेंज स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट्स आणि ऑफर्स सादर करत आहे. या ऑफरअंतर्गत पोको, रेडमी, सॅमसंग (Samsung), मोटोरोला आणि इन्फिनिक्स या ब्रँडचे फोन आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील. Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान आता 15,000 रुपयांच्या खाली उपलब्ध असणार्‍या स्मार्टफोन्सची यादी आपण पाहुया. हे स्मार्टफोन मर्यादित कालावधीसाठी कमी किमतींमध्ये उपलब्ध असतील. Poco, Infinix, Redmi, Samsung, Motorola, Realme या ब्रँडचा या यादीत समावेश आहे.

  1. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, POCO M4 Pro वर 17% सवलत मिळत आहे. फोनची किरकोळ किंमत (रिटेल प्राईस) 19,999 रुपये आहे. ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 16,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
  2. Infinix Note 11s 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटवर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलदरम्यान 26% डिस्काउंट ऑफर मिळत आहे. या फोनची रिटेल प्राईस 16,999 रुपये इतकी आहे. मात्र ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 12,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
  3. Flipkart Big Saving Days सेल दरम्यान Redmi Note 10T 5G वर 17% सूट मिळत आहे. फोनची किरकोळ किंमत 16999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर आता हा फोन 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
  4. Samsung Galaxy F22 या फोनवर Flipkart Big Saving Days सेल दरम्यान 13% सूट मिळत आहे. फोनची किरकोळ किंमत 14999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर, आता हा फोन 12999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
  5. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, तुम्हाला Redmi Note 10S वर 21% सूट मिळू शकते. फोनची किरकोळ किंमत 18,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर, त्याची डील किंमत 14,999 रुपये इतकी आहे.
  6. Motorola G51 5G ची रिटेल प्राईस 17999 रुपये इतकी आहे. ऑफर अंतर्गत फोनवर 15% ची सूट दिली जात आहे. त्यानंतर या फोनची किंमत 15,199 रुपये इतकी झाली आहे.
  7. Infinix Hot 11S ची रिटेल प्राईस 13999 रुपये इतकी आहे. फोनवर 21% डिस्काउंट देण्यात आला आहे, ज्या अंतर्गत हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

इतर बातम्या

‘व्हॉट्सअ‍ॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल

5000 mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह Motorola चा नवीन फोन भारतात लाँच, किंमत 9999 रुपयांपासून…

Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें