AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलने हटवलेले 15 अॅप तुम्हीही तातडीने डिलीट करा

गुगलने अँड्रॉईड फोनमधील 15 मोबाईल अॅप डिलीट केले आहेत. हे अॅप आपल्यासाठी धोकादायक आहेत, असं गुगलने म्हटलं आहे.

गुगलने हटवलेले 15 अॅप तुम्हीही तातडीने डिलीट करा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 13, 2019 | 11:48 AM
Share

मुंबई : गुगलने अँड्रॉईड फोनमधील 15 मोबाईल अॅप डिलीट केले आहेत. हे अॅप आपल्यासाठी धोकादायक आहेत, असं गुगलने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून Agent Smith नावाच्या मालवेअरचा धोका अँड्रॉईड फोनवर वाढला आहे. आतापर्यंत या मालवेअरने 1.5 कोटी अँड्रॉईड फोनला आपला निशाणा बनवला आहे.

या मालवेअरने फोनमध्ये पहिल्यापासून असलेल्या अॅपला Malicious च्या सहाय्याने रिप्लेस केले आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसू शकतो. गुगलने प्ले स्टोअरमधून तातडीने हे अॅप हटवले आहेत. जर तुमच्या फोनमध्ये हे 15 अॅप असतील तर तातडीने डिलीट करा.

कोणते 15 अॅप?

  1. Ludo Master – New Ludo Game 2019 For Free
  2. Blockman Go : Free Realms And Mini Games
  3. Crazy Juicer : Hot Knife Hit Game and Juice Blast
  4. Sky Warriors : General Attack
  5. Bio Blast : Infinity Battle Shoot virus
  6. Shooting Jet
  7. Gun Hero : Gunman Game for Free
  8. Cooking Witch
  9. Color Phone Flash : Call Screen Theme
  10. Clash of Virus
  11. Angry virus
  12. Rabbit Temple
  13. Star Range
  14. Kiss Game : Touch Her Heart
  15. Girl Cloth Xray Scan Simulator

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली