AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला लाँच होणार

POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे.

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा 'हा' किफायतशीर स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला लाँच होणार
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 27, 2021 | 5:42 PM
Share

मुंबई : POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित POCO M3 हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनला रियल किलर म्हटलं आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत क्रेझ निर्माण झाली आहे. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला आहे. असं म्हटलं जातंय की, भारतात या स्मार्टफोनची किंमत 12 ते 14 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हा स्मार्टफोन पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध करुन दिला जाईल. (POCO M3 smartphone is ready to launch with 6000mAh battery and triple rear camera)

Poco M3 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येईल. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह Adreno 610 GPU चा सपोर्ट मिळेल. पोको एम 3 स्मार्टफोन गूगलच्या अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित असेल. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन केलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह येईल.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) असेल. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट असेल. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा दिला जाईल. कंपनी हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये सादर करु शकते. 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 149 डॉलर्स (जवळपास 11 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 169 डॉलर्स म्हणजेच 12 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे, अशी माहिती काही रिपोर्ट्समध्ये मांडण्यात आली आहे.

आतापर्यंत अनेकदा कंपनीच्या M आणि C सीरिजमधील फोन रेडमीच्या डिव्हाईससोबत रिब्रॅण्ड करण्यात आले आहेत. Poco M3 रिब्रॅण्ड केला जाणार आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हा फोन रेडमीच्या नोट 9 सीरीजपासून प्रेरणा घेत बनवलेला आहे.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत