Redmi Note 15 5G फोन ऑनलाईन उपलब्ध,108MP चा स्ट्राँग कॅमेरा, किंमत किती ?
तुम्हाला जर कमी किंमतीत चांगला कॅमेरा आणि बॅटरीचा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही या स्मार्टफोनची निवड करु शकता. हा स्मार्टफोन ऑनलाईन उपलब्ध आहे.

Redmi Note 15 5G सेलवर मिळत आहे. या फोनला तुम्ही Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदी करु शकता. रेड मीचा हा फोन 108MP चा प्रायमरी आणि 8MP चा अल्ट्रा वाईड एंगल लेन्स सोबत येत आहे.यात 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि 5520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 15 5G या वर्षी आलेला कंपनीचा पहिलाच फोन आहे. आता हा स्मार्टफोन सेलवर उपलब्ध आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनला खरेदी करु इच्छीता तर Amazon आणि Amazon आणि कंपनीच्या या mi.com वेबसाईटवरुन थेट खरेदी करु शकता. रेड मीचा हा फोन AMOLE सह येतो.यात Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोन सोबत रिअर कॅमेरा सेटअप मिळतो.
या स्मार्टफोनचा कॅमेरा लेन्स 108MP चा आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 5520mAh बॅटरी देण्यात आली आहे. या वर्षीचा कंपनीचा हा पहिला फोन असून तो 2026 मध्ये लाँच झाला आहे. या फोनची किंमत, लाँच ऑफर आणि दुसरी डिटेल्स पाहूयात…
किती आहे किंमत ?
Redmi Note 15 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 22,999 रुपयांचा आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. या हँडसेटवर 3000 रुपयांचा इन्सट डिस्काऊंट मिळत आहे. ही ऑफर SBI, Axis बँक आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवर मिळत आहे.
डिस्काऊंटनंतर या फोनला तुम्ही 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करु शकतो. तर 256GB स्टोरेजवाला व्हेरिएंट डिस्काऊंटनंतर 21,999 रुपयात मिळेल, स्मार्टफोन विविध रंगात उपलब्ध आहे. ब्लॅ, ग्लेशिअर ब्ल्यु आणि मिस्ट पर्पल रंगात मिळत आहे.
स्पेसिफिकेशन्स काय ?
Redmi Note 15 5G या स्मार्टफोनला कंपनीने Android 15 सोबत लाँच केले आहे. कंपनीने चार वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट आणि 6 वर्षांची सिक्युरिटी अपडेट्स ऑफर दिली आहे. स्मार्टफोनमध्ये 6.77-inch चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा फोन मजबूत गोरिल्ला ग्लास 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर असून त्यात डुएल रिअर कॅमेर सेटअप देण्यात आला असून याचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा आहे. तर सेकेंडरी लेन्स 8MP ची आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 20MP चा सेल्फी कॅमरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी 5520mAh बॅटरी सपोर्ट दिलेला आहे. जी 45W च्या चार्जिंग सपोर्टसह मिळत आहे. यात 18W ची रिव्हर्स चार्जिंग मिळते.
