.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ हजार रूपयांनी स्वस्त झाला विवोचा हा तगडा स्मार्टफोन, 8 जीबी रॅम, 6,000 mAh बॅटरी

Vivo च्या या फोनमध्ये Android OS हा फोन उपलब्ध आहे, जो Origin OS सह येतो. HyperEngine 3.0 तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा MediaTek Dimensity 1300 चिपसेट या Vivo फोनमध्ये प्रोसेसर म्हणून उपलब्ध आहे.

आठ हजार रूपयांनी स्वस्त झाला विवोचा हा तगडा स्मार्टफोन, 8 जीबी रॅम, 6,000 mAh बॅटरी
विवो स्मार्टफोनImage Credit source: फ्लिपकार्ट
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 25, 2023 | 8:51 PM
Share

मुंबई : सध्याच्या काळातही ई-कॉमर्स कंपनी फोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजसारख्या वस्तू स्वस्तात उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा कल ऑनलाई बाजाराकडे जास्त आहे. फ्लिपकार्टवर ग्राहकांना एकापेक्षा एक ऑफर देण्यात येत आहेत.  स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहक विवो स्मार्टफोन (Vivo T2x) अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी मित आहे. फ्लिपकार्ट पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, 8GB रॅम असलेला Vivo T2x 20,999 रुपयांऐवजी केवळ 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच यावर आठ हजार रुपयांची बचत होऊ शकते. फोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा सुपर नाईट मोड, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि 7nm 5G प्रोसेसर.

काय आहे ऑफर?

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, हा Vivo फोन 20,999 रुपयांऐवजी फक्त 12,999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T2x मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.59-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 650 nits पीक ब्राइटनेससह येतो.

वैशिष्ट्ये

Vivo च्या या फोनमध्ये Android OS हा फोन उपलब्ध आहे, जो Origin OS सह येतो. HyperEngine 3.0 तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा MediaTek Dimensity 1300 चिपसेट या Vivo फोनमध्ये प्रोसेसर म्हणून उपलब्ध आहे. हा फोन 8 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स शूटर आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

पॉवर सपोर्ट म्हणून या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo T2x मध्ये 4G LTE, Wi-Fi आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर