AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Updates : घड्याळासारखा पट्टा, पण स्क्रीनच नाही! Zebronicsचे नवे स्मार्ट बँड, देणार टाईम टू टाईम हेल्थ अपडेट

Zebronicsने भारतात Zeb-Fit S3 आणि Zeb-Fit S4 हे दोन नवे Smart Fitness Bands लॉन्च केले आहेत. स्क्रीन नसतानाही यात Heart Rate, SpO2, BP, Sleep आणि Stress Monitoringसारखे फीचर्स मिळतात. दोन्ही बँडमध्ये 100 हून अधिक Sports Modes देण्यात आले आहेत.

Health Updates : घड्याळासारखा पट्टा, पण स्क्रीनच नाही! Zebronicsचे नवे स्मार्ट बँड, देणार टाईम टू टाईम हेल्थ अपडेट
health bandImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 3:54 PM
Share

हात दुखतोय, पाय दुखतोय, चक्कर येतेय हे आपलं नेहमी चालूच असत. त्यात काही आजार तर काही लोकांच्या पाचवीलाच पुजलेले असतात. मग काय डॉक्टरांच्या वाऱ्या ठरलेल्या. पण आता मार्केटमध्ये आलेल्या काही लेटेस्ट मॉडेल्स आणि टेक्निक्समुळे डॉक्टरकडे न जाताच तुम्हाला जिथे असाल तिथे तुमच्या तब्बेतीविषयी माहिती मिळणार आहे. घड्याळासारखा पट्टा तुमच्या संपूर्ण तब्बेतीची माहिती देणार आहे.

कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Zebronics ने भारतीय मार्केटमध्ये नवीन दोन फिटनेस ब्रँड zebfit S3 आणि Zeb- Fit S4 हो दोन नवीन स्मार्ट फिटनेस ब्रँड लाँच केले आहेत. विशेष म्हणजे यात स्क्रिनच नाहीये. स्क्रिन नसतानाही यात तुम्हाला हॉर्ट रेट, Sp02, ब्लड प्रेशर, झोप आणि स्ट्रेबस मॉनिटरिंगसह १०० हून अधिक मोड उपलब्ध असणार आहेत.

याशिवाय Zeb- Fit S3 मुळे स्टेप्स, कॅलरीज, Menstrual Cycle, वेलनेस स्पेस, सेडेनटरी अलर्ट आणि वर्कआऊट हार्ट रेट यांसारख्या फिचर्सचा फायदा घेता येणार आहे.

१०० पेक्षा जास्त स्पोर्टस मोड आणि स्मार्ट फिचर्स

दोन्ही ब्रँडमध्ये १०० हून अधिक स्पोर्टस मोड आहेत. कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट, Find Device, कॅमेरा कंट्रोल, अलार्म यांसारखे फिचर्स आहे. या दोन्ही डिव्हाईसमध्ये १४ दिवसांचा डेटा स्टोरेजही तुम्हाला मिळणार आहे.

लाँग लास्टिंग बॅटरी

दोन्ही ब्रँडमध्ये १८०mAh रिचार्जेबल बॅटरी असून कंपनीच्या माहितीनुसार २५ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. Bluetooth 5.1 कनेक्टिव्हिटी असून Android 5.0 + आणि ios 9+ डिव्हाईससोबत ते वापरता येऊ शकते.

किंमत किती

zebfit S3 ची इंट्रोडक्टरी किंमत ३,४९९ रुपये तर आणि Zeb- Fit S4 ची किंमत २,७९९ रूपये आहे.दोन्ही बँड Flipkart वर उपलब्ध आहेत. S3 मध्ये Silicon आणि Nylon स्ट्रॅप मिळतात, तर S4 मध्ये Nylon स्ट्रॅप आणि IP68 डस्ट – वॉटर रेसिस्टन्स देण्यात आला आहे.

Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश