डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले विचित्र कृत्य, CCTV फुटेज समोर आल्यानंतर खळबळ

मुंबईतील एका सोसायटी एका डिलिव्हरी बॉयने विचित्र कृत्य केल्याचे सीसीटीव्हीमधून उघडकीस आले आहे. या घटनेनंतर इमारतीतील लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले विचित्र कृत्य, CCTV फुटेज समोर आल्यानंतर खळबळ
Delivery Boy lift viral video
| Updated on: Oct 06, 2026 | 11:50 PM

मुंबईतील टिळकनगर येथील अक्षय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीट्या एका लिफ्टमध्ये एका डिलिव्हरी बॉयचे काम करणारा कर्मचारी आपत्तीजनक कृत्य करताना सापडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. लिफ्टमध्ये तीव्र वास आल्यानंतर सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर हे विचित्रकृत्य करताना हा डिलिव्हरी बॉय आढळला. यापूर्वी डिलिव्हरी बॉयकडून विचित्र कामे केल्याचे सीसीटीव्ही फुटेज उघडकीस आले होते. आता या नव्या प्रकाराने सोसायटी हादरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us