AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : तरूणाचा भन्नाट नागिन डान्स, व्हीडिओ पाहून स्वत: नागिनीलाही कॉम्पेक्स येईल!, व्हीडिओ एकदा बघाच…

हा व्हीडिओ krishnakant1152 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर 94 हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.

Video : तरूणाचा भन्नाट नागिन डान्स, व्हीडिओ पाहून स्वत: नागिनीलाही कॉम्पेक्स येईल!, व्हीडिओ एकदा बघाच...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 09, 2022 | 1:22 PM
Share

मुंबई : लग्नात नागिन डान्स करणं मॅन्डेटरी असतं. लग्नातले नागिन डान्सचे (Nagin Dance) व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हा तरूण करत असलेला डान्स पाहून नागिनीलाही कॉम्पेक्स येईल! व्हीडिओमध्ये बँडबाजा वाजताना दिसतोय. अशात एक व्यक्तीचा भन्नाट नागिन डान्स करतेय. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हा तरूण करत असलेला डान्स पाहून नागिनीलाही कॉम्पेक्स येईल! व्हीडिओमध्ये बँडबाजा वाजताना दिसतोय. अशात एक व्यक्तीचा भन्नाट नागिन डान्स करतेय. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हीडिओमध्ये ही व्यक्ती नागिन गाण्याच्या बॅन्जो म्युझिकवर डान्स करतेय. एवढंच नव्हे तर या व्यक्तीवर पैसेही उधळले जात आहेत. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ krishnakant1152 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर 94 हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

सध्या सोशल मीडियावर आणखी एका महिलेच्या डान्सचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्कीच हा व्हायरल होणारा व्हीडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल. व्हायरल होणाऱ्या व्हीडीओमधील महिलेचा डान्स बघून यूजर्स म्हणाले की, ही महिला नागमणी घेऊनच डान्स थांबवणार आहे. व्हायरल झालेला हा व्हीडिओ एका खेडेगावातील आहे. जिथे एक महिला घराबाहेरच्या रस्त्यावर डान्स करते आहे. या दरम्यान आजूबाजूला बसलेले लोक हसताना दिसत आहेत. व्हीडिओमध्ये आपण बघू शकता की, या डान्स करणाऱ्या महिलेला इतर लोक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही महिला थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?