AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | वॉटर सफारीची मजा लुटणारा प्राणी, मनमोहक व्हिडीओने लक्ष वेधलं

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हजारो व्यक्तींना पाहिला असून तो शेअरही केला आहे. सध्या एका प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. (Animal Enjoying Boat Ride Video Viral) माणसांप्रमाणे प्राण्यांनाही पाण्यात मस्ती करायला फार आवडते. सध्या अशाच […]

VIDEO | वॉटर सफारीची मजा लुटणारा प्राणी, मनमोहक व्हिडीओने लक्ष वेधलं
Animal Enjoying Boat Ride
| Updated on: Mar 20, 2021 | 1:00 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हजारो व्यक्तींना पाहिला असून तो शेअरही केला आहे. सध्या एका प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. (Animal Enjoying Boat Ride Video Viral)

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही पाण्यात मस्ती करायला फार आवडते. सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्यात एक प्राणी वाहणाऱ्या पाण्यात हात टाकून मजामस्ती करताना दिसत आहे. Sloth असे या प्राण्याचे नाव आहे. सध्या हा व्हिडीओ 3 लाख 18 हजाराहून अधिक व्यक्तींनी लाईक केला आहे. तर या व्हिडीओखाली 2 लाख कमेंट्सही पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ 25 सेंकदाचा आहे. या व्हिडीओत एक पाळीव प्राणी होडीवर बसला आहे. ही बोट सुरु असताना तो पाण्यात हात टाकून प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेचे माजी खेळाडून रेक्स चॅपमॅन यांनी शेअर केला आहे.

(Animal Enjoying Boat Ride Video Viral)

संबंधित बातम्या : 

Video | कोरोना लस घेतल्यानंतर आनंद कसा होतो पाहायचंय?, मग हा मजेदार व्हिडीओ नक्की पाहा

Fact Check | तीरथ सिंह रावत यांच्या लेकीनेही परिधान केली फाटलेली जीन्स? वाचा ‘या’ व्हायरल फोटो मागचं सत्य…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली