AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्वलाला जंगलात कॅमेरा सापडला, धडाधड 400 सेल्फी !

खरं तर जंगलात पाळत ठेवण्यासाठी लावण्यात आलेला कॅमेरा अस्वलाच्या हातात पडला आणि मग कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याने एक-दोन नव्हे तर संपूर्ण 400 सेल्फी काढले.

अस्वलाला जंगलात कॅमेरा सापडला, धडाधड 400 सेल्फी !
Bear selfieImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 02, 2023 | 3:01 PM
Share

आता कॅमेऱ्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटते. कॅमेऱ्याच्या साहाय्याने अनेक जण आपलं टॅलेंट जगाला दाखवत आहेत आणि सेलिब्रेटीही बनत आहेत. आता एका अस्वलाने कॅमेऱ्याचा असा वापर केला आहे की तो इंटरनेटवरही व्हायरल झाला आहे. खरं तर जंगलात पाळत ठेवण्यासाठी लावण्यात आलेला कॅमेरा अस्वलाच्या हातात पडला आणि मग कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याने एक-दोन नव्हे तर संपूर्ण 400 सेल्फी काढले. हे फोटो नोव्हेंबर 2022 मधील असल्याचे सांगण्यात आले. सर्व सेल्फी पाहिल्यावर अस्वलाला पोज देण्याची आवड होती, हे लक्षात येतं! कारण अस्वलाने हे फोटो वेगवेगळ्या अँगलमधून काढले आहेत.

‘बोल्डर ओपन स्पेस अँड माउंटन पार्क्सने 24 जानेवारी रोजी ट्विटरवर अस्वलाचे काही ब्लॅक अँड व्हाईट सेल्फी पोस्ट केले आणि नुकतेच एका अस्वलाला वन्यजीव कॅमेरा सापडल्याची माहिती दिली. ज्याचा वापर आपण वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी करतो.

त्या कॅमेऱ्यातून एकूण 580 छायाचित्रे घेण्यात आली, त्यापैकी 400 छायाचित्रे अस्वल सेल्फी होती. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लाईक्स आणि 580 हजार लाइक्स मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी हा अस्वल सेल्फी असल्याचे सांगितले, तर काहींनी पोज द्यायला कोठून शिकले, असे सांगितले. तर काही युजर्सनी हे अस्वल स्मार्ट असल्याचं म्हटलं आहे. फोटोंमधील अस्वलाचे हावभाव पाहून युजर्स म्हणत आहेत की ते लाजत नाही का?

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन