AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : फायर गनशी मस्ती तरूणाला पडली महागात! भर मंडपात नवरीच्या केसांना लागली आग Video Viral

नवरीच्या अगदी जवळ फायर गन चालवल्यानंतर काही क्षणांत तिच्या केसांनी पेट घेतल्यासारखे दृश्य दिसल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी घटना प्रत्यक्ष आहे की AIच्या मदतीने तयार करण्यात आली आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे

Viral Video : फायर गनशी मस्ती तरूणाला पडली महागात! भर मंडपात नवरीच्या केसांना लागली आग  Video Viral
fire gun accident
| Updated on: Sep 20, 2026 | 10:22 PM
Share

लग्न म्हटलं की नाच, गाणी , मस्ती आणि मित्रांची धम्माल आलीच…पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने हीच लग्नाची मस्ती अंगाशी आलेली दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नवरा- नवरी स्टेजवर बसलेले दिसतात आणि आजूबाजूला मित्र मस्ती करताना दिसत आहेत. तेवढ्यात नवरदेवाचा एक मित्र हातात स्पार्क गन म्हणजेच फायर गन घेऊन नवरीच्या अगदी समोर येतो आणि ती तिच्या दिशेने चालवतो.

यानंतर व्हिडिओमध्ये जे दिसतं ते पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकू शकतो.फायर गनमधून निघालेल्या ठिणग्या नवरीच्या चेहऱ्यापर्यंत आणि केसांपर्यंत पोहोचल्यांच दिसतं. काही क्षणांतच तिच्या केसांनी पेट घेतल्यासारखं व्हिडिओमध्ये दिसतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसत?

व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू असल्याचं दिसतं आहे. नवरा आणि नवरी स्टेजवर बसले आहेत, तर त्यांचे काही मित्र आजूबाजूला उभे राहून मस्ती करत आहेत. अचानक एक मित्र स्पार्कल गन घेऊन नवरीजवळ येतो आणि तिच्या दिशेने फायर करतो. त्यानंतर ठिगण्या वेगाने नवरीच्या चेहऱ्याकडे आणि केसांकडे जाताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by etha_2026 (@etha_2026)

नवरीच्या केसांना लागली आग

फायर गन चालवल्यानंतर नवरीच्या केसांना आग लागल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. काही क्षणांत तिच्या केसांनी आग धरली. स्टेजवर उपस्थित असलेले लोकही दृश्य पाहून हैराण झाल्याचं दिसतं आहे.

या व्हिडिओवर सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी लग्नासारख्या कार्यक्रमात फायर गनचा अशा प्रकारे वापर करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींना हा व्हिडिओ AI द्वारे बनवल्याचा वाटत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल