AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: ख्रिसमसचं गिफ्ट उघडत असताना अचानक टेबलाला आग लागली! मग…

restaurant table set on fire video : ख्रिसमसचं गिफ्ट मिळालंय, ते उघडायच्या आगोदर काळजी घ्या, नाहीतर...

Viral Video: ख्रिसमसचं गिफ्ट उघडत असताना अचानक टेबलाला आग लागली! मग...
Christmas gift on fire viral videoImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Dec 23, 2022 | 8:55 AM
Share

मुंबई :ख्रिसमस (Christmas) सण दोन दिवसांवर आला आहे. तो सण एकदिवसाचा असला तरी सुद्धा लोकं आठवडाभर साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट (gift) देतात, त्याचबरोबर विविध ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत. ऑफिसच्या ठिकाणी सुध्दा कर्मचाऱ्यांना पार्टी देण्यात येत. त्याचबरोबर गिफ्ट सुद्धा देण्यात येत. एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, त्यामध्ये एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. ती गिफ्ट उघडत असताना टेबलाला अचानक आग लागली आहे.

गिफ्ट उघडत असताना अचानक टेबलला आग लागल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती व्हायरल झाला आहे. ख्रिसमसची पार्टी सुरु असताना हा अचानक प्रसंग घडला आहे. ज्यावेळी टेबलला आग लागली त्यावेळी कोणी सुद्धा इकडं तिकडं धावाधाव केली नाही.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

हा व्हिडीओ ज्याने व्हायरल केला आहे. त्यामध्ये ख्रिसमसचं गिफ्ट खोलताना आग लागल्याचं म्हटलं आहे. ज्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती गिफ्ट खोलत आहे. त्यावेळी पिशवीतील कागद काढून टेबलावर ठेवला. तिथं अचानक आग लागली, त्यानंतर त्या व्यक्तीने एका फडकाल्या साहाय्याने ती विझवली असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.