AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्स बघून लोकं म्हणाले, “इतका कॉन्फिडन्स येतो कुठून?”

गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नृत्यासोबतच ती लिपसिंकिंग आणि डान्सही करत आहे आणि अभिनय करत आहे जणू हे गाणं तिच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

डान्स बघून लोकं म्हणाले, इतका कॉन्फिडन्स येतो कुठून?
Hariyanavi song danceImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 19, 2023 | 3:50 PM
Share

सोशल मीडियावर डान्सशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. कधी कोणी हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसतो, कुणी भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसतो, तर कुणी हरियाणवी गाण्यांवर जोरदार डान्स करतानाही दिसतो. विशेषत: लग्नसमारंभात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य पाहायला मिळते. आता झालं असं की लग्न कुठेही झालं तरी हिंदी गाण्यांसोबत भोजपुरी आणि हरियाणवी गाणीही वाजवली जातात आणि लोक ही गाणी खूप एन्जॉय करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी हरियाणवी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या गाण्यावर मुलीने धमाका केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डान्स फ्लोरवर हरियाणवी गाणे ‘फिल्म चंद्रावल देखुंगी’ वाजत आहे, ज्यावर अनेक महिला डान्स करत आहेत. यात एका मुलीचाही समावेश आहे, जी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नृत्यासोबतच ती लिपसिंकिंग आणि डान्सही करत आहे आणि अभिनय करत आहे जणू हे गाणं तिच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुलीचा डान्स पाहून तिचे वडीलही खूश होतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sonam_varmani__15 नावाच्या आयडीसह हा डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 9 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की मुलीचा डान्स जबरदस्त आहे, तर कुणी म्हणतंय की एवढा आत्मविश्वास कुठून येतो?

Follow Us
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...