AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुलपाखरू छान किती दिसते! दिसते…पण आहे कुठे? दिसलं का?

आज आम्ही तुमच्यासाठी आणलेला ब्रेन टीझर म्हणजे गार्डन पेंटिंग आहे. ज्यामध्ये हिरवीगार झाडं आणि झाडी यांच्यामध्ये एक छोटंसं तळं आहे.

फुलपाखरू छान किती दिसते! दिसते...पण आहे कुठे? दिसलं का?
find the butterflyImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 16, 2022 | 5:18 PM
Share

इंटरनेटच्या दुनियेत अनेकदा अशी चित्रं चर्चेत येतात, जी लोकांची परीक्षा घेतात. प्रत्यक्षात या चित्रांमध्ये काहीतरी दडलेले असते आणि ते शोधण्याचे काम लोकांना दिले जाते. पण या गोष्टी सर्व प्रयत्नांनंतरही लोकांना दिसत नाहीत. त्यासाठी मेंदू चालवावा लागतो, खूप डोकं लावावं लागतं. मग कुठेतरी जाऊन तुम्ही लपलेल्या गोष्टी पाहता. अशा प्रतिमांना ऑप्टिकल भ्रम असे म्हणतात. सोशल मीडियावरही असंच एक चॅलेंज आलं आहे, ज्यामध्ये एक फुलपाखरू दडलेलं आहे. जर तुम्हाला तो 5 सेकंदाच्या आत सापडलं तर तुम्हाला प्रतिभावान म्हटले जाईल.

ऑप्टिकल भ्रम असलेली चित्रे आपल्या मेंदूला जलद गतीने करण्यास चालना देतात. अशा चित्रांमुळे आपणच आपल्याशी स्पर्धा करतो.

ऑप्टिकल इल्यूजन चाचणी आपला मेंदू किती तीक्ष्ण आहे हे दर्शवते. आज आम्ही तुमच्यासाठी आणलेला ब्रेन टीझर म्हणजे गार्डन पेंटिंग आहे. ज्यामध्ये हिरवीगार झाडं आणि झाडी यांच्यामध्ये एक छोटंसं तळं आहे.

या चित्रात एक फुलपाखरूही कुठेतरी बसलेले आहे. आव्हान हे आहे की आपल्याला ते 5 सेकंदाच्या आत शोधावे लागेल.

आपली दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. आता वरील चित्र पाहा.

ते फुलपाखरू तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. आता तुम्ही ते फुलपाखरू पाहिले असेल. त्याचबरोबर जे लोक अजूनही हे कोडे सोडवण्यात गुंतले आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी आम्ही खाली पांढऱ्या वर्तुळात फुलपाखरू कुठे बसले आहे ते सांगत आहोत.

Here is the butterfly

Here is the butterfly

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.