VIDEO : एका बाईकवरून चौघांचा प्रवास, अचानक सर्वचजण पडले, मग काय झालं पाहाच

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, यातील असे काही मोजकेच व्हिडीओ असतात जे आपल्या काळजाचा ठोका चुकवतात आणि आपल्याला पोटभरून हसवतात.

VIDEO : एका बाईकवरून चौघांचा प्रवास, अचानक सर्वचजण पडले, मग काय झालं पाहाच
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 1:10 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, यातील असे काही मोजकेच व्हिडीओ असतात जे आपल्या काळजाचा ठोका चुकवतात आणि आपल्याला पोट धरून हसवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तो व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीही जोरजोरात हसाल. (four people sit on bike then what happened watch video)

सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ वगैरे तयार करतात. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, चार लोक दुचाकीवर बसले आहेत आणि अचानक एक-एक करून खाली पडत आहेत. खाली पडल्यानंतर हे खाबरून पळताना देखील दिसत आहेत.

कोणालाही काही समजण्याच्या अगोदरच दुचाकीमधून साप बाहेर निघताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकजणांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजले असेल की, काय प्रकरण आहे? तसेच, ते चौघे अचानक का पळत होते, हेही आपल्याला व्हिडीओ बघितल्यानंतर समजेल.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘jatt.life’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक हसत आहेत. त्याचवेळी, काही लोक आश्चर्यचकित होत आहेत. मात्र, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.

संबंधित बातम्या : 

Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video : नात म्हणाली लग्नासाठी मुलगा मिळेना, आजीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

Video | बोबड्या भाषेत बाळ म्हणतेय आई…आई… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(four people sit on bike then what happened watch video)