AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या तर तरुणांच्या काळजाचं पाणी-पाणी करणारा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो क्लिक करताना एका महिलेने मध्येच असं काहीतरी केलं आहे, ज्यामुळे इंटरनेटवर धुमाकूळ माजला आहे.

Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ
women winking viral video
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 11:42 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. चर्चेत येण्यासाठी अनेक लोक काहीकाही शक्कल लढवतात. त्यांनी केलेल्या करामतींमुळे त्यांचे व्हिडीओ किंवा फोटो चर्चेतही येतात. याच करामती लोकांमुळे सोशल मीडियावरील वातावरण नेहमीच तापलेलं असतं. सध्या तर तरुणांच्या काळजाचं पाणी-पाणी करणारा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो क्लिक करताना एका महिलेने मध्येच असं काहीतरी केलं आहे, ज्यामुळे इंटरनेटवर धुमाकूळ माजला आहे. (beautiful women winking while photo session video went viral on social media)

महिला फोटो काढताना गोड हसतेय

सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक उभे असल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे उभ्या असणाऱ्या या लोकांमध्ये एक महिलासुद्धा आहे. ही महिला फोटो काढताना गोड हसताना दिसते आहे. तसेच फोटो चांगले यावेत म्हणून ही महिला अतिशय मनमोहकपणे कॅमेऱ्याकडे पाहते आहे.

महिलेने मध्येच डोळा मिचकावला

मात्र या महिलेने फोटोसेशन सुरु असताना मध्येच एक खट्याळपणा केला आहे. या महिलेने आपला डावा डोळा मिचकावला आहे. तिने मिचकावलेल्या डाव्या डोळ्यामुळे भलभले अवाक् झाले आहेत. अनेकांना महिलेने ऐनवेळी केलेला हा खट्याळपणा आवडला आहे. तर काही तरुण या महिलेच्या सौंदर्यावर तसेच तिच्या नखऱ्यांवर भाळले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत असून या व्हिडीओला भरभरुन लाईक करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, त्याला jaat_k_jokes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच

(beautiful women winking while photo session video went viral on social media)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.