AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉरेल हार्डीचा नाटू नाटू पाहिला का? एक नंबर व्हिडिओ

आरआरआर या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या दोन विभागांमध्ये नामांकन मिळाले होते आणि या चित्रपटाने एका श्रेणीत पुरस्कार मिळवून इतिहास रचला आहे.

लॉरेल हार्डीचा नाटू नाटू पाहिला का? एक नंबर व्हिडिओ
Laurel HardyImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 13, 2023 | 6:03 PM
Share

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांची इंटरनेटवर वेगळी ओळख आहे. ते दररोज आपल्या अनुयायांसाठी काहीतरी पोस्ट करत असतात आणि त्याचे ट्विट इतर व्यावसायिकांपेक्षा वेगाने व्हायरल होते. याचे एक कारण म्हणजे त्याचे ट्विट्स खूप हटके असतात. हे ट्विट्स कधी आपल्याला हसवतात, तर कधी प्रेरणाही देतात. अलीकडच्या काळात त्याचं एक ट्विट झपाट्यानं व्हायरल होत आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या दोन विभागांमध्ये नामांकन मिळाले होते आणि या चित्रपटाने एका श्रेणीत पुरस्कार मिळवून इतिहास रचला आहे.

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘ नाटू नाटू’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशी असो वा परदेशी, गाण्याची क्रेझ सर्वांवर दिसून येत आहे. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जगातील प्रसिद्ध कॉमेडियन लॉरेल आणि हार्डी (स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी) आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यावर आपल्या स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. ज्याच्यासोबत त्याने लिहिले की, “#NaatuNaatu आकर्षण सर्वांनाच आहे… जरी ते भूतकाळातील पात्र असले तरी?

साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी ही क्लिप पाहिली असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

एका युझरने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या ट्विटमुळे तो इतर व्यावसायिकांपेक्षा वेगळा ठरतो. याशिवाय इतरही अनेक युजर्सनी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये या व्हिडिओचं कौतुक केलं.

Follow Us
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा