AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय तर म्हणे दोन दिवसांत 6 पॅक ॲब्सचा मिळवा!

या माणसाने हा पराक्रम करण्यासाठी काय तयारी केली हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि हो, हे सिक्स ॲब्स पॅक कायमचे आहेत.

काय तर म्हणे दोन दिवसांत 6 पॅक ॲब्सचा मिळवा!
6 pack absImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 12, 2023 | 5:03 PM
Share

सिक्स पॅक ॲब्स हवे आहेत. पण जर तुम्ही मेहनत करायला टाळाटाळ करत असाल तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्यक्तीचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्यक्तीने 2 दिवसात सिक्स पॅक ॲब्स बनवून इंटरनेटला आश्चर्यचकित केले आहे! पण सगळ्यांना माहित आहे की दोन दिवसात हे होऊ शकत नाही. त्यामुळे या माणसाने हा पराक्रम करण्यासाठी काय तयारी केली हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि हो, हे सिक्स ॲब्स पॅक कायमचे आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर डीन गुंथर ने शेअर केला आहे. तो एक टॅटू कलाकार आहे, ज्याने बनवलेले टॅटू अगदी खरे दिसतात. म्हणजे त्यांच्या टॅटू कलेला ‘कलर रिॲलिझम टॅटूज’ म्हणतात. व्हायरल क्लिपमध्ये एक व्यक्ती 6 पॅक ॲब्सच्या शोधात जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

पण तो आपल्या मेहनतीवर समाधानी दिसत नाही. यानंतर तो टॅटू आर्टिस्ट डीनपर्यंत पोहोचतो, जो काही तासात 6 पॅक ॲब्स मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करतो.

टॅटू आर्टिस्ट त्या व्यक्तीच्या पोटावर 6 पॅक ॲब्सचा खरा टॅटू बनवतो, जो तयार करण्यासाठी त्याला 2 दिवस लागतात. म्हणूनच या डीन गुंथरने व्हिडिओ शेअर करत लिहिलं- बरं कोणाला जिम ची गरज आहे! 2 दिवसात सिक्स पॅक ॲब्स मिळवा.

View this post on Instagram

A post shared by Dean Gunther (@dean.gunther)

दोन दिवसांत 6 पॅक ॲब्स बनवण्याची ही ट्रिक आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. ही क्लिप पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काहींना ही गंमत वाटली, तर अनेकांनी भाई एक आश्चर्यकारक टॅटू आर्टिस्ट असल्याचे सांगितले.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान