AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extra Marital Affair | तो खऱ्या आयुष्यात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील अजय देवगण बनला, पण इथे ऐश्वर्याने….

Extra Marital Affair | सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शिवमंदिरात एक जोडप विवाहबद्ध होतय. यावेळी महिलेचा पती तिथे हजर होता. त्याने खूप मोठं मन दाखवलं.

Extra Marital Affair | तो खऱ्या आयुष्यात 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील अजय देवगण बनला, पण इथे ऐश्वर्याने....
Hum Dil De Chuke Sanam in Real LifeImage Credit source: social media
| Updated on: Jul 07, 2023 | 1:50 PM
Share

पटना : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ 1999 साली ब्लॉकबस्टर ठरला होता. आज या चित्रपटाला 23 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. अभिनेता सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. सलमान इटलीहून ऐश्वर्याच्या वडिलांकडे संगीत शिकायला येतो. त्यावेळी दोघे प्रेमात पडतात. पण ऐश्वर्याच्या वडिलांनी तिचं लग्न पेशाने वकील असलेल्या अजय देवगण बरोबर लावून दिलं.

अजय देवगणला जेव्हा पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल समजतं, तेव्हा तो मोठं मन दाखवतो. पूर्व प्रियकर सलमानशी तिने सुखाने संसार करावा, यासाठी ऐश्वर्याला घेऊन इटलीला जातो. आज या चित्रपटाच कथानक आठवायला कारण आहे, ती बिहारमधील एक घटना.

चित्रपट आणि रिअल लाइफमध्ये फरत इतकाच आहे की….

बिहारच्या नावादा जिल्ह्यात एका माणसाने असंच मोठ मन दाखवलं. त्याने त्याच्या बायकोची तिच्या प्रियकराशी भेट घडवून आणली व तिचं लग्न लावून दिलं. चित्रपट आणि रिअल लाइफमध्ये फरत इतकाच आहे की, ऐश्वर्या परतून अजय देवगणकडे येते. पण इथे वास्तवात संबंधित मुलीने तिच्या प्रियकरला निवडलं.

कपाळामध्ये सिंदूर भरतो

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शिवमंदिरात एक जोडप विवाहबद्ध होतय. यावेळी महिलेचा पती तिथे हजर होता. संबंधित प्रियकर महिलेच्या कपाळामध्ये सिंदूर भरतो. लोक ही सगळी घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद करतायत. प्रियकर कपाळावर सिंदूर लावताना महिला रडताना दिसतेय. प्रियकराला भेटण्यासाठी रात्री उशिरा त्याच्या घरी गेली

नवरा कामावर असताना महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी रात्री उशिरा त्याच्या घरी गेली होती, त्यावेळी हे प्रेम प्रकरण समोर आलं. दुर्देवाने दोघांना त्यांच्या कुटुंबियांनी पकडलं. त्यांनी प्रियकराला मारहाण केली व दोघांना बंधक बनवून ठेवले. संतप्त ग्रामस्थांनी दोघांना गाव सोडून जाण्यास सांगितलं. महिलेचा पती घरी आला, त्यावेळी त्याला या सगळ्याबद्दल समजलं. तो दोघांना घेऊन मंदिरात गेला व तिथे त्यांचं लग्न लावून दिलं.

Follow Us
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष