AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

Haunted restaurant : खाद्यपदार्थ (Food) आणि त्याच्याशी संबंधित कंटेंट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होणारा भाग आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक अजब रेस्टॉरंटचा हा व्हिडिओ आहे.

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा 'हा' Viral video
गुजरातमधलं 'कब्रस्तानवाला रेस्टॉरंट'
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 22, 2022 | 7:30 AM
Share

Haunted restaurant : खाद्यपदार्थ (Food) आणि त्याच्याशी संबंधित कंटेंट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होणारा भाग आहे. लोकांनाही असे व्हिडिओ आवडत असल्यानं अपलोड करणारे किंवा तयार करणारे लोकही मग असे व्हिडिओ तयार करायलाच पहिली पसंती देतात. खाद्यपदार्थ बनवणं किंवा रेस्टॉरंट आदींचे व्हिडिओ लोकांना पाहायला जास्त आवडतात. खवय्यांना त्यातून नवनवीन कल्पना सुचत असतात. वेगवेगळे खाद्यपदार्थ एकतर घरी ट्राय करणं किंवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं एखादं प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जाऊन विविध डिश, पदार्थ चाखणं हा काही लोकांचा आवडीचा भाग आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक अजब रेस्टॉरंटचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत जे काही या रेस्टॉरंटमध्ये बनवलं जातं, त्यासंबंधी माहिती दिलीय. हा एक वेगळाच व्हिडिओ असल्यानं तो व्हायरल होतोय.

कबर असलेल्या ठिकाणी खावं लागतं?

व्हिडिओमध्ये पाहू शकतो, की एक रेस्टॉरंट दाखवलंय. कबर असलेल्या ठिकाणी तुम्हाला इथं खावं लागतं, असं व्हिडिओत सांगण्यात आलंय. त्याबरोबरच दुधात पाणी मिसळलं जातं एवढंच नाही, तर जॅममध्येही पाणी टाकलं जातं, चहामध्ये बोर्नव्हिटा टाकलं जातं. या विचित्र गोष्टी थांबत नाहीत, तोच माहिती सांगणारा अजून एक धक्कादायक माहिती देतो, ती म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही, असंही तो सांगतो. विशेष म्हणजे चित्रकार एम. एफ. हुसैन भारतात आले की या रेस्टॉरंटला भेट द्यायचे, अशी माहिती यातून देण्यात आलीय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ फुडी इनकार्नेट (Foodie Incarnate) 20 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला यूझर्स पसंत करत आहेत. आतापर्यंत 1.2 मिलियन व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत. त्यात वाढत होत आहे. कब्रों के बीच बैठ कर खाया जाता है यहाँ, KABRISTAN Wala Restaurant असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यावरच्या कमेंट्सही भन्नाट आहेत. (Video courtesy – Foodie Incarnate)

आणखी वाचा :

‘अतिशहाणा त्याचा…’ ‘हे’ महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा

Bengal viral video : विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या शिक्षिकेला दिला अनोखा निरोप, तुम्हालाही येईल लहानपणीची आठवण!

Video : जिद्द आणि चिकाटी हवी तर ‘अशी’, 95व्या वर्षी ‘या’ आजी आहेत लाखोंच्या मालकीण; वाचा यशोगाथा…

Follow Us
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत