AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बवाल कर दिये! कोरियन मुलाची फाडफाड बिहारी भाषा, पाटणा बद्दल काय बोलला ते तर बघाच!

Korean boy speaks hindi: एखादा परकीय आपल्या मातृभाषेत बिनधास्त पणे बोलत असल्याचे ऐकल्यावर लगेच आपलेपणाची भावना निर्माण होते. एखादा परदेशी सहजपणे अनोळखी भाषा कशी शिकला हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. 2020 मध्ये एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक जपानी मुलगी बांगला भाषेत बोलत असल्याचे दिसले तेव्हा लोकांनी तो व्हिडीओ अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

बवाल कर दिये! कोरियन मुलाची फाडफाड बिहारी भाषा, पाटणा बद्दल काय बोलला ते तर बघाच!
Korean boy speaks hindi in bihar
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 24, 2023 | 1:31 PM
Share

पाटणा: भाषा ही एक अद्भुत गोष्ट आहे कारण ती लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जोडते आणि कधीकधी तोंडी किंवा लिखित शब्दांनी आश्चर्यचकित करते. एखादा परकीय आपल्या मातृभाषेत बिनधास्त पणे बोलत असल्याचे ऐकल्यावर लगेच आपलेपणाची भावना निर्माण होते. एखादा परदेशी सहजपणे अनोळखी भाषा कशी शिकला हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. 2020 मध्ये एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक जपानी मुलगी बांगला भाषेत बोलत असल्याचे दिसले तेव्हा लोकांनी तो व्हिडीओ अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

कोरियन मुलाने भारतीय मित्रासोबत हिंदीत केले संभाषण

आता एका कोरियन मुलाने आपल्या भारतीय मित्रासोबत हिंदीत बोलताना बिहारी उच्चाराने मने जिंकली आहेत. के-पॉप संगीत आणि के-ड्रामाच्या अफाट यशामुळे भारत आणि इतर अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या कोरियन पॉप-संस्कृतीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रशांत कुमार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेले रिल्स व्हायरल झालेत. दक्षिण कोरियन व्यक्ती बिहारी उच्चारात बोलताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका क्लिपमध्ये प्रशांत कुमार तीन वर्षांनंतर पाटण्यात परतलेल्या दक्षिण कोरियाच्या चार्ली या तरुणाशी संवाद साधताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by UP VIBE (@up_vibess)

प्रशांत जेव्हा चार्लीला पाटण्याच्या मरीन ड्राइव्हवर आपले विचार सांगण्यास सांगतो, तेव्हा तो बिहारी उच्चारात उत्तर देतो. तीन वर्षांत शहर खूप बदलले आहे. शहर अतिशय स्वच्छ झाले असून नुकताच बांधण्यात आलेला पूल ‘भयंकर’ आहे. रीलमध्ये दोघांमधील अचानक संभाषण कैद होते, जिथे चार्ली त्याचा मित्र प्रशांत कुमारला विचारतो की तो त्याच्या कॅमेऱ्यात फिल्टर वापरत आहे का? कार्निव्हलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोघेही हसत हसत क्लिप संपते. आणखी एका रीलमध्ये एक कोरियन माणूस जत्रेतील अनेक स्टॉल्सवर अनेक वस्तू तपासताना दिसत आहे.

Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा