AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लिंबाला आलाय सोन्याचा भाव, ताटातल्या लिंबाची श्रीलंकेतल्या महागाईशी तुलना, भाजी विक्रेत्याचं गाणं एकदा ऐकाच!

Viral Video : भाजी विकणाऱ्या दुकानदाराचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भाजी विकताना दुकानदार त्याच्या गाण्याने लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतोय. या व्यक्तीने जरी पंजाबी भाषेत गाणं गायलं असलं तरी त्याच्यातले भाव मात्र सर्वांच्या मना-मनातील आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे.

Video : लिंबाला आलाय सोन्याचा भाव, ताटातल्या लिंबाची श्रीलंकेतल्या महागाईशी तुलना, भाजी विक्रेत्याचं गाणं एकदा ऐकाच!
नवं गाणं व्हायरल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 18, 2022 | 6:28 PM
Share

मुंबई : सध्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहेत. लिंबाचे दर (Lemon Rate) तर आवाक्याबाहेर गेलेत. सोशल मीडियावर या गोष्टीचा खरपूस शब्दात समाचार घेण्यात येतोय. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पूर आला आहे. भाजी विकणाऱ्या दुकानदाराचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. भाजी विकताना दुकानदार त्याच्या गाण्याने लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतोय. या व्यक्तीने जरी पंजाबी भाषेत गाणं गायलं असलं तरी त्याच्यातले भाव मात्र सर्वांच्या मना-मनातील आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. ‘मैनू लगदा इंडिया सेकेंड लंका है’ (Mainu Lagada India Second lanka Hain), असे या गाण्याचे बोल आहेत. आपण सध्या पाहातो आहोत. की श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. ते सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडत नाहीत. त्याचाच धागा धरत हे गाणं रचण्यात आलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

भाजी विकणाऱ्या दुकानदाराचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भाजी विकताना दुकानदार त्याच्या गाण्याने लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतोय. या व्यक्तीने जरी पंजाबी भाषेत गाणं गायलं असलं तरी त्याच्यातले भाव मात्र सर्वांच्या मना-मनातील आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. ‘मैनू लगदा इंडिया सेकेंड लंका है’, असे या गाण्याचे बोल आहेत. आपण सध्या पाहातो आहोत. की श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. ते सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडत नाहीत. त्याचाच धागा धरत हे गाणं रचण्यात आलं आहे.

लिंबूच्या दरांची सोशल मीडियावर चर्चा

उन्हाळा सुरू झालाय. अश्यात लिंबू सरबत करण्यासाठी आणि इतर गरजांसाठी लिंबूची मागणी वाढत आहे. सध्या 250 रुपये ते 300 किलो दराने लिंबू मिळत आहेत. गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदाच्या उन्हाळ्यात घडले आहे. उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागत असताना लिंबू उत्पादकांना मात्र मोठा दिलासा मिळताना दिसतोय.

बाकी नींबू बाद विच पाऊंगा!

काही दिवसांआधी लिंबू सरबत विक्रेत्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. गौरव सागर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हीडिओला 16 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय. त्याची सोडा ग्लासमध्ये ओतण्याची आणि लिंबूपाणी बनवण्याची पद्धत अनेकांना भावतेय. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा हा बाकी नींबू बाद विच पाऊंगा! व्हीडिओही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. हा व्हीडिओ पंजाबमधील रूपनगरमधील असल्याचं बोललं जातंय.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...