AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबा गेले दुसरी सोबत couple dance करायला, आजी चिडल्या ना! मग आजीने दाखवला इंगा…

दोघांचा डान्स पाहून आजींना हेवा वाटतो, त्यामुळे आजीही आपल्या नवऱ्याला सडेतोड उत्तर देते.

आजोबा गेले दुसरी सोबत couple dance करायला, आजी चिडल्या ना! मग आजीने दाखवला इंगा...
Uncle Aunty viral videoImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 16, 2022 | 6:11 PM
Share

सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही व्हिडिओ हृदयस्पर्शी असतात तर काही खूपच मजेदार चिअरफुल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मेट्रोच्या आत आजोबा आजींची जोडी लोकांचं खूप मनोरंजन करत आहे.

या व्हिडीओमध्ये एक आजोबा पत्नीला डान्स करायला सांगतात पण आजी नकार देतात. यावर आजोबा मेट्रोतल्या एका सुंदर मुलीला त्याच्यासोबत डान्स करण्याची परवानगी मागतात.

मुलगी पटकन हो म्हणते, त्यानंतर आजोबा सुंदर हसीनासोबत कपल डान्स करू लागतात. सर्वात आधी तुम्हीही हा मजेशीर व्हिडिओ अवश्य पाहा…

दोघांचा डान्स पाहून आजींना हेवा वाटतो, त्यामुळे आजीही आपल्या नवऱ्याला सडेतोड उत्तर देते. आजी आपल्या सीटवरून उभी राहते आणि एका तरुणाबरोबर नाचू लागते.

वृद्ध महिला आपल्या पतीला चिडवण्यात मागे पडत नाही. अंकल आंटीच्या या मस्तीने भरलेल्या भांडणाला चांगलीच पसंती मिळतेय.

हा व्हिडिओ 27 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर लाखो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतानाही दिसले. बऱ्याच लोकांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आणि बऱ्याच लोकांनी फायर इमोजीदेखील पोस्ट केले.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.