AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरीक्षण चांगलं असेल तर खालील चित्रात कोळी शोधून दाखवा

ऑप्टिकल भ्रम सोडवताना तुम्हाला तुमच्या बुद्धीचा अंदाज येतो. तुमचं निरीक्षण कौशल्य सुधारलं जातं. चला तर आणखी एक ऑप्टिकल भ्रम चित्र पाहून उत्तर देण्याचा प्रयत्न करूया.

निरीक्षण चांगलं असेल तर खालील चित्रात कोळी शोधून दाखवा
Find the spiderImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 11, 2023 | 11:13 AM
Share

प्रत्येक सोशल मीडिया साईटवर भरपूर ऑप्टिकल इल्यूजन फोटो असतात, असे भ्रम रोज सोडवले तर तुमचे निरीक्षण कौशल्य चांगले होईल. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा वेळ सर्जनशीलपणे वापरायचा असेल तर ऑप्टिकल इल्युजन्सवर काम करायला सुरुवात करा. ऑप्टिकल भ्रम सोडवताना तुम्हाला तुमच्या बुद्धीचा अंदाज येतो. तुमचं निरीक्षण कौशल्य सुधारलं जातं. चला तर आणखी एक ऑप्टिकल भ्रम चित्र पाहून उत्तर देण्याचा प्रयत्न करूया.

ऑप्टिकल भ्रम कोणत्याही स्वरूपात असू शकतं. वस्तू शोधा, स्पेलिंग शोधा, फरक शोधा. याची उत्तरं शोधताना मेंदूचा व्यायाम होतो, व्यक्तिमत्त्व कसं आहे ते कळतं, स्वभाव कळतो. आता आपल्याकडे आणखी एक ऑप्टिकल भ्रम आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला फक्त दगडांमध्ये लपलेला कोळी शोधायचा आहे आणि तोही अवघ्या सहा सेकंदात. तुम्हाला हे माहित आहे का की कोणताही ऑप्टिकल भ्रम सोडविण्याची सर्वोत्तम रणनीती म्हणजे चित्र डावीकडून उजवीकडे आणि खाली ते वर पाहणे. यानंतर शेवटी आपण चित्र उलट करून सुद्धा उत्तर शोधू शकतो. ही ट्रिक तुम्हाला अधिक स्मार्ट देखील बनवेल.

मग तुम्ही यावर उपाय शोधला की अजूनही विचार करत आहात? आपण अद्याप तोडगा काढू शकत नसल्यास आम्ही मदत करू शकतो. चित्राच्या मध्यभागी बघायला हवं. चित्रात लपलेला कोळी दिसतो. कोळ्याने चतुराईने स्वत:ला दगडांमध्ये लपवून ठेवले आहे जेणेकरून तो प्रथमदर्शनी दिसणे कठीण होते. आम्ही खाली लाल वर्तुळात कोळी दाखवतोय.

here is the spider

here is the spider

Follow Us
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण