Political Viral: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं मिम मात्र पुन्हा पुन्हा येतं! एक नजर ताज्या राजकीय मिम्सवर…

सगळ्या नजरा आता महाविकासआघाडी आणि भाजप या पक्षांवर खिळल्या आहेत. या सगळ्या गदारोळात नेटकरी काय करतायत. इतक्या महत्त्वाच्या वेळी ते नेमकी इंटरनेटवर काय शेअर करतायत. बघुयात लोकांनी शेअर केलेले भन्नाट मिम्स…

Political Viral: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं मिम मात्र पुन्हा पुन्हा येतं! एक नजर ताज्या राजकीय मिम्सवर...
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं मिम मात्र पुन्हा पुन्हा येतं!
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 29, 2022 | 4:11 PM

मुंबईः महाविकास आघाडी सरकारला (MahaVikasAghadi Government)उद्या बुहमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. या आदेशाविरोधात शिवसेना (Shivsena) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचली आणि शिवसेनेच्या याचिकेवर आजच सुनावणी देण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं. सगळ्या नजरा आता महाविकासआघाडी आणि भाजप या पक्षांवर खिळल्या आहेत. या सगळ्या गदारोळात नेटकरी काय करतायत. इतक्या महत्त्वाच्या वेळी ते नेमकी इंटरनेटवर काय शेअर करतायत. बघुयात लोकांनी शेअर केलेले भन्नाट मिम्स…

1) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

पहाटेच्या शपथविधीवरून लोकं अजूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना चिडवतात. त्यांचे मिम्स बनवतात. राजकारणात काहीही होऊ दे… अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ठरलेलं मिम असतं.

2) योग दिवस विशेष

योग दिवसापासून आजपर्यंत व्हायरल होणारं हे देवेंद्र फडणवीसांचं मिम!

3) डोंगार, झाडी…हाटील !

4) शिंदे आणि फडणवीसांच्या युतीचं ऐतिहासिक दाखला देणारं मिम!

5) एवढ्या सगळ्या गदारोळात गुवाहाटी फेमस झालंय!

कोर्टाच्या सुनावणी नंतर एकनाथ शिंदे आमदारांना शांत करताना…

6) “झुकेगा नहीं साला” हा डायलॉग एकनाथ शिंदेंसाठी वापरण्यात आलाय

7) एकदम ओक्के!

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)