AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयो आश्वासनं म्हणायची का काय म्हणायचं! या नेत्याची “13 आश्वासनांची” यादी लई चर्चेत

एका आयपीएसने ही यादी पाहिली, तेव्हा त्यांनी मजेत पोस्टरचा फोटो शेअर केला आणि लिहिले - मी या गावात स्थायिक होणार आहे!

आयो आश्वासनं म्हणायची का काय म्हणायचं! या नेत्याची 13 आश्वासनांची यादी लई चर्चेत
election politicsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 16, 2022 | 6:04 PM
Share

निवडणुकीच्या वेळी नेते आश्वासनांचा पाऊस पाडतात. आश्वासनांवर आश्वासने… इतकी आश्वासने देतात की, सामान्य माणसालाही प्रश्न पडतो. आश्वासनांचं नंतर काहीही होऊ पण तो व्यक्ती मात्र निवडणूक नक्की जिंकतो. बाकी काहीही होऊ पण निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार मात्र नक्कीच चर्चेत असतात. असेच एक जनाब आहेत. ज्यांच्या आश्वासनांमुळे ते प्रचंड चर्चेत आलेत. त्यांनी आश्वासनांची यादी टाकलीय. हीच यादी एका आयपीएस अधिकाऱ्याने पोस्ट केली आणि लिहिलं, “मला या गावात जायचंय”

जेव्हा एका आयपीएसने ही यादी पाहिली, तेव्हा त्यांनी मजेत पोस्टरचा फोटो शेअर केला आणि लिहिले – मी या गावात स्थायिक होणार आहे!

यावर सर्वसामान्यांपासून आयपीएस, आयएएस आदींपर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

या अनोख्या पोस्टरचा फोटो भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी @arunbothra यांनी 9 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर शेअर केला होता.

त्यांनी कॅप्शनमध्ये मजेशीर इमोजीसह लिहिले – “मी या गावात शिफ्ट होणार आहे.” या ट्विटला सुमारे 8 हजार लाईक्स आणि 1 हजाराहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.

या यादीच्या माध्यमातून उमेदवाराने गावात तीन विमानतळ बांधणे, महिलांसाठी मोफत वायफाय आणि मोफत मेकअप किट्स अशी एकूण 13 आश्वासने दिली आहेत. ही आश्वासनं प्रचंड चर्चेत आहेत.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती