Viral: जयजयकारा जयजयकारा! शिवसैनिक भावुक, मुख्यमंत्र्यांवर प्रेमाचा वर्षाव! एक नजर टाकुयात ट्विटरवरील व्हायरल पोस्टवर…

इंटरनेट आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग असेल तर तो डावलून चालेल कसा, बघुयात काय काय शेअर केलंय शिवसैनिकांनी इंटरनेटवर...

Viral: जयजयकारा जयजयकारा! शिवसैनिक भावुक, मुख्यमंत्र्यांवर प्रेमाचा वर्षाव! एक नजर टाकुयात ट्विटरवरील व्हायरल पोस्टवर...
मुख्यमंत्र्यांवर प्रेमाचा वर्षावImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:56 AM

मुंबई: मला सत्तेचा मोह नाही, आमदारांना मी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून नको असेन तर समोर येऊन सांगावं मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे असं भावुक भाषण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांनी केलं. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं,रात्री साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा निवासस्थान सोडले. ते वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी (Shivsainik) मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. वर्षातून निघण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते. शिवसैनिकांनी इंटरनेटवर सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात. आता इंटरनेट आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग असेल तर तो डावलून चालेल कसा, बघुयात काय काय शेअर केलंय शिवसैनिकांनी इंटरनेटवर…

1) बाहुबली चित्रपटातील दृश्याचा वापर

मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शासकीय निवासस्थान सोडलं तेव्हा जनतेची भावना काय असेल हे सांगणारी एक पोस्ट! या पोस्ट मध्ये बाहुबली चित्रपटाचं एक दृश्य दाखवण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

2) उद्धव बाळासाहेब ठाकरे !

काहींनी उद्धव ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा जुना फोटो शेअर केलाय. ही पोस्ट शेअर करताना यूजरने वर लिहिलंय की एक खरा शिवसैनिक हे नक्की बघेल…

3) “I Support CM!”अशा आशयाचे पोस्टर्स

4) निष्ठा म्हणजेच शिवसेना !

गद्दारी करणारे शिवसैनिक नाहीत असं स्पष्टपणे सांगणारी एक पोस्ट. निष्ठा म्हणजेच शिवसेना असं कार्यकर्ते म्हणतायत…

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.