AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | बाईक स्वतः रस्त्यावर धावताना दिसली, व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले

​Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाईक स्वत: रस्त्यावर चालत आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

VIDEO | बाईक स्वतः रस्त्यावर धावताना दिसली, व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले
trending news in marathi (2)Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 08, 2023 | 1:08 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल ​(Bike Viral Video) झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. तसाचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या (Viral video) विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती बाईकच्या मागे बसून मोबाईलवरती बोलत आहे. तर बाईक चालकाना विना रस्त्यावर धावत आहे. हे पाहून अनेकांना घाम फुटला. अनेक लोकांनी त्या व्हिडीओच्या (trending video) खाली चांगल्या वाईट कमेंट केल्या आहे.

व्हिडीओ पाहून लोकांना घाम फुटला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ १५ सेंकदाचा आहे. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक सरदार स्प्लेंडर बाईकच्या मागे बसून फोनवरती बोलत आहे. तो सरदार अशा पद्धतीने बसला आहे की, लोकांना घाम फुटला आहे. पण तो सरदार आपल्या प्रवासाची मजा घेत आहे. सरदार इतका बिझी आहे की, लोकांनी त्याला कमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारले आहेत. त्या बाईकला कोणीचं चालक नाही. बाईक स्वतः रस्त्यावर चालत आहे. या व्हिडीओला पाहून प्रत्येकजण घाबरला आहे. एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया वाचनीय

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ ट्विटरवरती शेअर करण्यात आला होता. तिथं व्हिडीओला अधिक लाईक मिळाले आहेत. या व्हिडीओला ७० हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर 850 पेक्षा अधिक लोकांनी लाईक देखील केले आहे. या व्हिडीओला लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या युझरने लिहीलं आहे की, अशा लोकांचे लायसन्स बंद करायला पाहिजेत.

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण