ऑफिसच्या जेवणाच्या वेळेत अभ्यास करायचे, वेळेचा सदुपयोग करून बनले IAS अधिकारी!

IAS Pradip Singh: UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नाही कारण ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी संपूर्ण भारतातून लाखो IAS उमेदवार UPSC ची परीक्षा देतात आणि त्यापैकी सुमारे 900 UPSC परीक्षेत यशस्वी होतात.

ऑफिसच्या जेवणाच्या वेळेत अभ्यास करायचे, वेळेचा सदुपयोग करून बनले IAS अधिकारी!
IAS Pradip Singh
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 12:46 PM

मुंबई: UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे लाखो भारतीयांचे स्वप्न असते, परंतु UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नाही कारण ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी संपूर्ण भारतातून लाखो IAS उमेदवार UPSC ची परीक्षा देतात आणि त्यापैकी सुमारे 900 UPSC परीक्षेत यशस्वी होतात. आज आपण IAS अधिकारी प्रदीप सिंह यांच्याबद्दल बोलणार आहोत.

IAS अधिकारी प्रदीप सिंह 2019 मध्ये यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आणि त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. IAS अधिकारी होण्यापूर्वी प्रदीप सिंह दिल्लीत आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते.

“माझे लक्ष दररोज टार्गेट अभ्यासक्रम कव्हर करण्यावर होते. यूपीएससी सातत्याची मागणी करते आणि कधीकधी मला वाटायचं की मी सातत्य पूर्ण करत नाही परंतु माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहित केले. माझे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे”, असे आयएएस अधिकारी प्रदीप सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले.

IAS अधिकारी प्रदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, यूपीएससी परीक्षेची तयारी करणे आणि नोकरी मिळणे देखील त्यांच्यासाठी कठीण होते. IAS अधिकारी प्रदीप सिंह यांनी कोणतेही कोचिंग घेतले नाही आणि सेल्फ स्टडीद्वारे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले.

IAS प्रदीप सिंह यांना नोकरीदरम्यान जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी त्याचा वापर UPSC  परीक्षेची तयारी करण्यासाठी केला. IAS प्रदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ते ऑफिसमधील काम लवकर आटोपून दुपारच्या जेवणाच्या वेळेत अभ्यास करायचे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.