AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुलगा हत्तीवर बसलाय, अचानक वाघाने थेट तोंडावर उडी मारली, कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये

Shocking Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका हत्तीवर बसलेल्या व्यक्ती अंगावर वाघाने कशा पद्धतीने हल्ला केलाय हे पाहायला मिळत आहे. कमजोर मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये

Video | मुलगा हत्तीवर बसलाय, अचानक वाघाने थेट तोंडावर उडी मारली, कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये
Shocking VideoImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 06, 2023 | 9:40 AM
Share

मुंबई : वाघाला जंगलाचा राजा म्हणतात, कारण तो शिकार करताना किती तरबेज शिकार करतो हे पाहायला मिळते. वाघ शिकार करताना पुर्णपणे ताकदीने हल्ला करतो. ज्या व्यक्ती किंवा प्राण्यावर हल्ला (Tiger Attack Trending Video) करतो, त्या व्यक्तीला साधी हालचाल सुध्दा करता येत नाही. वाघ कमजोर आणि आजारी हत्ती असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांची तात्काळ शिकार करतो. तुम्ही या आगोदर वाघाने हल्ला केलेले व्हिडीओ पाहिले असतील, परंतु सध्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला आहे. हा व्हिडीओ (Shocking Video) एका मोबाईलमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियाच्या (social media) विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हत्तीच्या अंगावर उडी मारतो

व्हिडीओमध्ये एक मुलगा हत्तीच्या पाठीवर बसून मोठा गवाताच्या परिसरातून निघाला आहे. ज्यावेळी तो हत्तीवरून निघाला आहे, त्यावेळी त्याच्या दोन्ही हातात निमुळत्या आकाराच्या काठ्या आहेत. त्या तरुणाला आपण महावत सुध्दा म्हणू शकतो. तो हत्तीवरुन निघाला आहे, तो एका पर्यटकाला तो जंगलाचा परिसर दाखवत आहे. अचानक वाघ त्या मुलांच्या आणि हत्तीच्या अंगावर उडी मारतो. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत वाघाने असंख्य हल्ले केले, परंतु अशा पद्धतीने हल्ला केल्याचा व्हिडीओ पहिल्यांदाचं पाहिल्याचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल

हा व्हिडीओ खरंच घाबरवणारा आहे, वाघ ज्यावेळी अचानक हल्ला करतो, हत्ती आणि त्या मुलाच्या जवळ येतो. त्यावेळी व्हिडीओ संपला आहे. व्हिडीओ काही सेंकदाचा आहे, परंतु डेंजर असल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या खात्यावरून @TerrifyingNatur हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “वाघाची वाट पहा…” एका अभ्यासानुसार, वाघ 13-15 फूट उंचीपर्यंत उडी मारू शकतो.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....